शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ​‘कंडोम’वापरल्यानेही होऊ शकते अ‍ॅलर्जी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 20:04 IST

सेक्सशी संबंधीत होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी ‘कंडोम’ हा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक उपाय आहे. मात्र आपल्या शरीरानेच ‘कंडोम’ला जर नाकारले तर काय होईल? हो, हे खरे आहे की, बऱ्याच पुरुष आणि महिलांना कंडोमपासून अ‍ॅलर्जी होऊ शकते.

सेक्सशी संबंधीत होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी ‘कंडोम’ हा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक उपाय आहे. मात्र आपल्या शरीरानेच ‘कंडोम’ला जर नाकारले तर काय होईल? हो, हे खरे आहे की, बऱ्याच पुरुष आणि महिलांना कंडोमपासून अ‍ॅलर्जी होऊ शकते. कंडोमचा वापर केल्यानंतर जर आपल्या प्रायव्हेट पार्टच्या भोवताली खाज किंवा रॅशेज होत असतील तर समजून घ्यावे की आपणास कंडोमपासून अ‍ॅलर्जी आहे. याशिवायही कंडोम अ‍ॅलर्जीशी जुडलेले बरेच फॅक्ट्स पाहावयास मिळतात. बऱ्याच लोकांना कंडोम ज्या घटकांपासून बनविण्यात येतो त्या घटकांची अ‍ॅलर्जी होते. जर आपणास अ‍ॅलर्जीची समस्या असेल तर सर्वप्रथम हे पाहा की, नेमक्या कोणत्या घटकांनी बनलेला कंडोम आपण वापरत आहात. कदाचित दुसऱ्या घटकांनी बनलेल्या कंडोमचा वापर केल्याने आपणास त्रास होणार नाही. बऱ्याचदा रॅशेज पडल्याने त्याजागी जळजळदेखील होते आणि तेथील त्वचा लाल होते. अशावेळी तिथे कदापी स्पर्श करु  नका किंवा खाजू नका कारण त्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आपण या समस्येकडे दुर्लक्ष केले तर आजार गंभीर होऊन डोकेदु:खी, ह्रदयाचे ठोके वाढणे, श्वासाच्या तक्रारी आणि ओठ सुजण्यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावा.