शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

SEX TIPS : पहिल्यांदाच ‘त्या’ मधुर क्षणांचा आंनद घेताय? या गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 16:40 IST

बहुतांश लोकं अति वेगाने हा आनंद मिळवायचा प्रयत्न करतात, मात्र हाती पडते ती निराशा. यासाठी प्रथमच प्रणय करताना या गोष्टी महत्त्वाच्या असून यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.

-Ravindra Moreप्रथमच प्रणयाचा आंनद हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो, मात्र खरा आनंद घेण्यासाठी दोघांचीही मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृट्या तयारी असणे गरजेचे असते. बहुतांश लोकं अति वेगाने हा आनंद मिळवायचा प्रयत्न करतात, मात्र हाती पडते ती निराशा. यासाठी प्रथमच प्रणय करताना या गोष्टी महत्त्वाच्या असून यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. * सुरक्षिततापहिल्यांदाच जर सेक्सचा अनुभव घेत असाल तर सुरक्षितता पाळणे अतिशय महत्त्वाचे असते. सुरक्षा पाळल्याने लैंगिक आजारांपासून तर रक्षण होते शिवाय अनावश्यक गर्भधारणाही होत नाही.* कामक्रीडा प्रत्यक्ष सेक्स करण्यापूर्वी जोडीदारासोबत केलेली कामक्रीडा तुम्हाला फार मदत करू शकते. तुमच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार कामक्रीडा करा व तुमच्या जोडीदाराला काय रुचतेय हे समजून घ्या. एखादे चुंबन, स्पर्श किंवा जोडीदाराला मिठीत घेणे यापैकी काहीही कामक्रीडेचा एक भाग असू शकतो.* वेदनांमुळे अडथळा नकोपहिल्यांदा सेक्स करताना वेदना होतातच, शिवाय बऱ्याचदा रक्तस्त्रावही होऊ शकतो, मात्र यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. * रक्तस्त्राव नाही महत्त्वाचापहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या खासगी भागाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ हा अतिशय नाजूक पडदा धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा. भारतात स्त्रीचे पावित्र्य हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. व तिचे पावित्र्य ओळखण्याची कसोटी म्हणजे पहिल्यांदा संभोग करताना रक्तस्त्राव होतो की नाही. मात्र यात फारसे तथ्य नाही. * व्हर्जिनिटीचा उहापोह नको जर तुम्ही दोघेही व्हर्जिन असाल, तर पाहिल्यांदा सेक्स करताना थोडासा संकोच वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घाई करण्याऐवजी एकमेकांना समजून घेत ‘त्या’ क्षणांचा आनंद घ्या. काही वेळेस जोडीदारापैकी एक जण व्हर्जिन असण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर स्त्री व्हर्जिन असेल तर तसे उघडपणे तुमच्या जोडीदाराला सांगा. एकमेकांना समजून घेतल्यास गोष्टी सोप्या होतील