शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

SEX THERAPY : ​लैंगिक समस्यांना दूर करेल ‘सेक्स थेरपी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 21:12 IST

‘सेक्स थेरपी’ माहित आहे का? ही थेरपी म्हणजे सेक्स पॉवर वाढविणारे एखादे औषध किंवा एखादा योगा असेल, असे जर आपणास वाटत असेल तर, तुम्ही चुकत आहात.

बहुतेक शारीरिक दुखण्यावर एका विशिष्ट थेरपीच्या साह्याने उपचार केला जातो. त्यानुसार आपण अनेक थेरपीबाबत ऐकलेही असेल. मात्र आपणास ‘सेक्स थेरपी’ माहित आहे का? ही थेरपी म्हणजे सेक्स पॉवर वाढविणारे एखादे औषध किंवा एखादा योगा असेल, असे जर आपणास वाटत असेल तर, तुम्ही चुकत आहात. एका संशोधनानूसार या थेरपीने आपणास शारीरिक सुख तर मिळेलच शिवाय आंतरीक सुखही वाढेल. ही थेरपी म्हणजे एका विशिष्ट प्रकारचे काऊन्सिलींग आहे, म्हणजेच मार्गदर्शन. या सेक्स थेरपीबद्दल ‘बेटर सेक्स गाईड टु एक्सट्राआॅर्डिनपी लवमेकींग’ या पुस्तकाचे लेखक  यावोन के. फुलब्राईट यांनी अधिक सविस्तर सांगितले आहे. ते म्हणतात, सेक्स आणि रिलेशनशीप यांच्यामधील संबंधांना समजून घेण्यासाठी काही प्रयोग केले जातात. हे प्रयोग मनोविश्लेशनाच्या पातळीवर असतात. या प्रयोगांनाच सेक्स थेरपी म्हणतात. ही थेरपी घेतल्यावर व्यक्ती अगदी आनंदी आणि ट्रेंडी बनतात.शिवाय जर एखाद्या व्यक्ती त्याच्या लैंगिक जीवनात जर, एकटा असेल किंवा त्याला काही अडचणी असतील तर, या सर्व गोष्टींना सेक्स थेरपीच्या माध्यमातून दूर केले जाते. त्यासाठी सेक्स थेरपीस्ट संबंधीत व्यक्तीला गृहपाठही देतात. विशेष म्हणजे या थेरपीमध्ये शरीरावरील कोणत्याच भागातील कपडे उतरवावे लागत नाहीत. त्यामुळे तुम्हीही या थेरपीबाबत विचार करू शकता. तुमच्या नात्यात जर पुर्वीप्रमाणे ओलावा राहिला नसेल तर, ही थेरपी तुमच्या कामी येऊ शकते. या थेरपीच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा आपले प्रेम परत मिळवू शकता. इतकेच नव्हे तर, तुमच्या मनाचा विकासही करू शकता. Also Read : ​SEX KNOWLEDGE : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती !                    : ​SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !