शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

थंड खाल्ल्यानंतर कान आणि घश्यात खाज येत असेल; तर तुम्हालाही असू शकते 'ही' समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 11:18 IST

ही खाज इतक्या तीव्रतेने येते की व्यक्तीला अस्वस्थ झाल्याप्रमाणे वाटते. 

काही लोकांना थंड पदार्थ खाल्यानंतर नाकात किंवा घशात खाज येण्याची समस्या जाणवते. रात्री झोपताना ज्या लोकांच्या घश्यात कफ जमा झालेले असतात, त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. घश्यात कफ जमा होण्याची आणि थंड खाल्यानंतर कानात खाज येण्याची कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आपला नाक, कान, घसा, यांच्या नसा एकत्रित असतात. ज्या लोकांच्या नाकाच्या आतील भागातील हाड सामान्य आकारापेक्षा मोठे किंवा वाकडे असते. त्या लोकांना झोपताना घश्यात कफ जमा होण्याची समस्या उद्भवते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी खोकल्यामुळे घसा साफ व्हायला मदत होते. काही लोकांना खोकला येत नाही. त्यामुळे घशात कफ तसेच जमा राहतात.  त्यामुळे उठल्यानंतर सगळ्यात आधी घसा साफ करायला हवा.

ठंड खाल्यानंतर कानात खाज येण्याची समस्या उद्भवते. 

घश्यात कफ जमा होण्याची समस्या अनेक वर्षांपर्यंत असेल तर कानाच्या नर्व्समध्ये मॉईश्चर जमा होते. त्यामुळेच नर्व्सला फंगस निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पिडित व्यक्तीने काहीही खाल्यास कानांमध्ये खाज यायला सुरूवात होते. ही खाज इतक्या तीव्रतेने येते की व्यक्तीला अस्वस्थ झाल्याप्रमाणे वाटते. 

कानात आणि घशात सतत  खाज येत असलेल्या लोकांना चहा किंवा गरम पाणी, सुप प्यायल्यामुळे आराम मिळू शकतो.  कारण यामुळे कान आणि घश्यातील नर्व्स शेकले जातात. जर तुम्हाला खाज येण्याचा त्रास जास्त उद्भवत असेल तर सगळ्यात आधी थंड पदार्थांचे सेवन बंद करा. तसंच आंबट पदार्थही खाऊ नका. नाकातील हाडामुळे खाज येण्याची समस्या उद्भवते. अनेकदा अनुवांशिकतेने या समस्येचा सामना करावा लागतो. 

या समस्येवर उपाय म्हणून आईस्क्रिम, थंड पाणी असे थंड पदार्थ खाऊ नका. नाकातील हाडाच्या समस्येवर डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्या. योग्य  ट्रिटमेंट आणि औषध घेतल्यास ही समस्या कमी करता येऊ शकते. गंभीर स्थितीत सर्जरी सुद्धा करावी लागते. जर तुम्हाला सर्जरी करायची नसेल तर त्यासाठी औषध घेऊन ही समस्या नियंत्रणात ठेवा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून तुम्ही या समस्येपासून लांब राहू शकता. 

कोरोनाबाधित रुग्णांना 'या' आजाराचा सगळ्यात जास्त धोका; ३ देशांतील तज्ज्ञांचा खुलासा

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स