शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे असेही आरोग्यदायी फायदे; जे तुम्हाला माहितीच नसतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:40 IST

आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचे असतात ते प्रोटीन. सोयाबीन हा असा पदार्थ आहे ज्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी,ई,मिनरल्स आणि अ‍ॅमीनो अ‍ॅसिड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात

आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचे असतात ते प्रोटीन. सोयाबीन हा असा पदार्थ आहे ज्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी,ई,मिनरल्स आणि अ‍ॅमीनो अ‍ॅसिड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सोयाबीनचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे.  डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्युजच्या संकेतस्थळाला सोयाबीनच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत. ते काय आहेत? वाचा पुढे...

कॅन्सर पासून बचावसोयाबीन हे कॅन्सरपासून आपला बचाव करते. ते शरीरातील कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखते. यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते कॅन्सरपासून आपला बचाव करतात.

हाडं मजबूत करतातसोयाबीनच्या सेवनामुळे हाडं मजबूत होतात. सोयाबीनमध्ये कॅल्शियम, मॅग्नॅशियम, कॉपर व झिंकही असते. यामुळे शरीरातील हाडं मजबूत होतात.

डायबेटीस दूर ठेवतातसोयाबीनच्या सेवनामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना बराच फायदा होतो. यातील प्रोटीन ग्लुकोज म्हणजे रक्तातील शर्करेला नियंत्रित ठेवते. तसेच यामुळे इन्शुलिनची समस्याही दूर होते.

मानसिक संतुलन राखतेतुम्हाला कोणताही मानसिक आजार असेल तर त्यामध्ये सोयाबीन महत्त्वाची भूमिका बजावते. सोयाबीनच्या सेवनाने मानसिक ताण तणाव दूर होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न