शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
5
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
6
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
7
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
8
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
9
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
10
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
11
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
12
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
13
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
14
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
15
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
16
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
17
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
19
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
20
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी

सेलिब्रिटी एक्सपर्टकडून जाणून घ्या लग्नसराईत कसा असावा आहार, पचनक्रिया राहिल सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 16:20 IST

लग्नाचा हा सिझन डोळ्यासमोर ठेवून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी कोणत पदार्थ खा ते त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.

सध्या लग्नकार्यांचा हंगाम सुरू झालाय. या काळात खूप तेलकट, अबरट-चरबट पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे पोट बिघडून पचनशक्तीवर परिणाम होतो. अशावेळी मग लोक काहीच खात नाहीत. त्यामुळे पुन्हा पोटावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नाचा हा सिझन डोळ्यासमोर ठेवून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी कोणत पदार्थ खा ते त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे.

मेथीचा लाडूगुळ, तूप, आणि सुंठ घालून मेथीचा लाडू तयार करा. तो खाल्ल्याने पोटात खूप दुखणे, बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो. तसेच आतड्यांसबंधी समस्या दूर होतात. केस चमकदार राहतात.

हे करा- एकतर नाश्त्याला किंवा संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान जेवताना, जर तुमची झोपेची वेळ किंवा व्यायामाची वेळ चुकत असेल तर, रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

हिंग आणि काळं मीठ घालून ताकताक किंवा बटरमिल्क हे प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत. हिंग आणि काळे मीठ यांच्य़ा वापरामुळे पोटातील गॅस कमी होण्यास, आयबीएस टाळण्यास मदत होते.

हे करा- जर तुम्ही संध्याकाळी फंक्शनला जाणार असाल तर तुम्हाला सकाळी थोडे पोट रिकामे ठेवा.

झोपताना एक चमचा च्यवनप्राशच्यवनप्राश रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते.फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्सचे हे स्त्रोत आहेत. लग्नाच्या गडबडीतही तुमची त्वचा लवचिक आणि मुलायम राहते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स