शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भोपळ्याच्या बीया खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, एकदा खाऊन बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:53 IST

Pumpkin seeds benefits : या बियांचं सेवन करून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कमी वयात म्हातारे दिसणार नाहीत. आज या बियांचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Pumpkin seeds benefits :  भोपळ्याची भाजी लोक आवडीने खातात भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असते. भोपळ्यात बियाही असतात. ज्याचं सेवन करून आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. या बियांचं सेवन करून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कमी वयात म्हातारे दिसणार नाहीत. आज या बियांचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चिंता कमी होते

कामाचा वाढलेला ताण, फॅमिली आणि आर्थिक प्रेशर यामुळे लोक खूप टेंशनमध्ये राहतात. लोक वेगवेगळ्या कारणांनी आजकाल खूप टेंशन आणि डिप्रेशनमध्ये असतात. अशात मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचं सेवन करू शकता. कारण यात मॅग्नेशिअम असतं जे डोकं शांत करण्यास मदत करतं. त्याशिवाय भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि व्हिटॅमिन बी च्या माध्यमातून टेंशन दूर केलं जाऊ शकतं.

झोप चांगली येईल

बऱ्याच लोकांना रात्री कमी झोप येण्याची समस्या होते. अनेक प्रयत्न करूनही शांत झोप लोकांना मिळत नाही. त्यामुळे रात्रभर लोकांना जागत रहावं लागतं. अशात भोपळ्याच्या बियांच्या मदतीने तुम्ही झोप न येण्याची समस्या दूर करू शकता.

इम्यूनिटी होईल बूस्ट

कोरोना व्हायरस महामारीनंतर इम्यूनिटी बूस्ट करण्यावर खास जोर दिला जातो. ज्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आढळून येतं ज्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

डायबिटीसमध्येही फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन आवर्जून करावं. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्याने टाइप 2 डायबिटीसमध्ये आराम मिळतो. या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे मधुमेहावर रामबाण उपाय मानलं जातं. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियांमध्ये कोलेजन असतं. कोलेजनमुळे हाडे आणखी मजबूत होतात. त्वचेचा लवचीकपणा वाढतो आणि यामुळे त्वचा आणखी तरूण आणि निरोगी दिसते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य