शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Symptoms: अभ्यासातून समोर आली ओमायक्रॉनची सर्व २० लक्षणं; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 12:12 IST

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही वाढला

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे. हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं त्याचा प्रसार वेगानं होत आहे. ओमायक्रॉन बाधितांमध्ये विविध स्वरुपाची लक्षणं दिसून येत आहेत. यूकेमधल्या ZOE कोविड अभ्यासातून ओमायक्रॉनची २० लक्षणं समोर आली आहेत. ही लक्षणं किती काळ दिसून येतात, त्याची माहितीदेखील पुढे आली आहे. 

ओमायक्रॉनची लक्षणं-१. डोकेदुखी२. नाक गळणं३. थकवा४. शिंका येणं५. घशात खवखव६. सततचा खोकला७. कर्कश आवाज८. थंडी वाजणं/हुडहुडी भरणं९. ताप१०. भोवळ येणं११. ब्रेन फॉग१२. वास न येणं१३. डोळे दुखणं१४. मांसपेशींमध्ये वेदना१५. भूक न लागणं१६. सुगंध न येणं१७. छातीत वेदना१८. ग्रंथींमध्ये सूज१९. कमजोरपणा२०. त्वचेवर रॅश येणं

केव्हापर्यंत राहतात ही लक्षणं?डेल्टाच्या तुलनेत ही लक्षणं वेगानं दिसून येतात. ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर २ ते ५ दिवसांमध्ये लक्षणं दिसू लागतात, असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं. ताप येणं ही ओमायक्रॉनचं लक्षण आहे. ५ दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसून येतात, अशी माहिती ब्रिटिश महामारीतज्ज्ञ टिम स्पेक्टर यांनी दिली. 

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं कमी दिवस राहतात. ५ दिवसांनंतर चाचणी निगेटिव्ह आली असल्यास ५ दिवसांत लक्षणं येऊन गेली, असा होतो. ओमायक्रॉनची लक्षणं जितक्या वेगानं दिसून येतात, तितक्याच वेगानं ती निघूनही जातात. बहुतांश लोकांमध्ये ही लक्षणं ३ ते ५ दिवस दिसतात, असं स्पेक्टर यांनी सांगितलं. लस घेतलेल्या लोकांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं दिसून येतात. कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणं दिसतात, असं ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन