शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक गोळी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 08:25 IST

गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणावी अशी घटना घडली आहे.

नवी दिल्ली - गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणावी अशी घटना घडली आहे. वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी विकसित केली आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीप्रमाणेच आहे. माकडांवर याची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.  व्हेसलक्रिमद्वारे शुक्राणुंच्या प्रवाहाला थांबवता येऊ शकतं असं या चाचणीतून दिसून आले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर, खास पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या तोंडावाटे खाण्याच्या गर्भनिरोधक गोळीचं नाव डिमेथॅन ड्रोलोन अनडिकॅनोट (DMAU) असं आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक स्टिफनी पेज यांनी हे संशोधन केलं आहे. शिकागो येथे झालेल्या एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक सभेत प्रा. पेज यांनी हे संशोधन मांडलं. 18 ते 50 वर्षे वयोगटातल्या पुरुषांवर या गोळीचा प्रयोग करण्यात आला. महिलांप्रमाणेच पुरुषांनाही दररोज ही गोळी घ्यावी लागते.  पुरूषांच्या शरीरातील ज्या नलिकेद्वारे शुक्राणू लिंगापर्यंत जातात त्या नलिकेत व्हेसलक्रिम टाकली जाते. माकडांवर दोन वर्ष परीक्षण केल्यानंतर ही क्रिम योग्य कार्य करत असल्याचं समोर आलं आहे.  गर्भनिरोधनासाठी पुरूषांकडे सध्या कंडोम आणि नसबंदी हे दोन मार्ग उपलब्ध आहेत.    

टॅग्स :Healthआरोग्य