शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'हे' औषध ठरणार केस गळतीवरील रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 10:34 IST

औषधामुळे केसांची मुळं मजबूत होणार 

लंडन: आधी टेन्शनमुळे केस गळू लागतात आणि मग केस गळण्याचंच टेन्शन येऊ लागतं, असं केस गळतीबद्दल म्हटलं जातं. मात्र केस गळतीच्या या टेन्शनमधून लवकरच जगभरातील कोट्यवधी लोकांची सुटका होणाराय. कारण संशोधकांनी केस गळती रोखणाऱ्या औषधाचा शोध लावलाय. ऑस्टियोपोरोसिसच्या (हाडांशी संबंधित आजार) उपचारांसाठी हे औषध विकसित करण्यात आलं होतं. याशिवाय हे औषध केसांच्या वाढीसाठीदेखील गुणकारी ठरणार आहे. आरोग्याशी संबंधित असलेल्या 'PLOS बायोलॉजी' मासिकात एक संशोधन प्रसिद्ध झालंय. यामध्ये वे-316606 औषधाचा उल्लेख करण्यात आलाय. हे औषध केसांची मुळं मजबूत करण्यात गुणकारी ठरणार आहे. ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केलाय. सध्याच्या घडीला केसगळती रोखण्यासाठी केवळ मिनोक्सीडिल आणि फिनास्टेराईड या औषधांचा वापर केला जातो. मिनोक्सीडिल आणि फिनास्टेराईड या औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत. यामुळे अनेकदा या औषधांचे अपेक्षित परिणाम पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे केस गळतीनं हैराण झालेल्यांकडे केशप्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो. त्यामुळे केसांची गळती रोखण्यासाठी नव्या औषधाची गरज व्यक्त केली जात होती. संशोधकांनी वे-316606 औषधाचा शोध लावल्यानं केसांची मुळं मजबूत होणार आहेत. त्यामुळे केस गळती रोखण्यात यश मिळेल. याचा फायदा जगभरातील कोट्यवधी लोकांना होणाराय.  

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं