शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात केसांची आणि पायांची काळजी कशी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 10:45 IST

पावसात भिजण्याचा आनंद सर्वांनीच घ्यावा पण काही गोष्टींची काळजीही घेणे गरजेचे आहे. खासकरुन या दिवसात केसांची आणि पायांची काळजी घेणे फारच आवश्यक आहे.

सर्वचजण सध्या पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. पावसात चिंब भिजण्याची सर्वांनाच ओढ लागली आहे. पावसात भिजण्याचा आनंद सर्वांनीच घ्यावा पण काही गोष्टींची काळजीही घेणे गरजेचे आहे. खासकरुन या दिवसात केसांची आणि पायांची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. नाहीतर अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.

त्यामुळे केस चांगले ठेवायचे असतील तर केसांच्या उत्पादनांचा कमीत कमी वापर करा आणि पाय चांगले ठेवण्यासाठी लॅक्टिक अ‍ॅसिड युक्त मॉईश्चरायझरचा वापर करा. चला आज आपण पावसाळ्यात केसांची आणि पायांची कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.

- नेहमी केसांची काळजी घेण्यासाठी ज्या उत्पादनांचा वापर करता त्या उत्पादनांचा कमीत कमी वापर करा. शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा आणि हेअर स्प्रेचा वापर करणे शक्यतो टाळा. 

- प्रत्येकवेळी केस धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करा. मात्र, केसांच्या मुळात लावण्यापेक्षा वरवर लावा.

- प्रोटीनयुक्त आहार सेवन करा. जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचं सेवन करा, तसेच भरपूर पाणी घ्या.

- मान्सूनमध्ये छोटे केस ठेवा आणि कोकनट ऑईलने हळुवार मालिश करा. यामुळे केसांना पोषण मिळतं.

- मान्सूनमध्ये हेअर ड्रायरचा वापर टाळा आणि जर तो वापरण्याची गरजच असेल तर आधी केस कोरडे करा. हेअर ड्रायरला कमीत कमी सहा इंच दूर ठेवूनच वापरा.

- पावसात केस ओले होण्यापासून वाचवा, खासकरून सुरूवातीच्या दिवसात ही काळजी अधिक घ्या. कारण पावसाच्या पाण्यात हवेतील कण असतात, जे तुमच्या केसांना कमजोर आणि निर्जिव करू शकतात.

पायांची काळजी कशी घ्याल?

- पावसात भिजल्यास कोमट पाण्याने चांगली आंघोळ करा आणि शरिर चांगल्या प्रकारे कोरडं झाल्यावरच कपडे परिधान करा.

- फंगल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी पायांना स्वच्छ आणि कोरडे ठेवा. साबणाने पायांना धुवून अ‍ॅंटी-फंगल पावडर लावा. आणि ओपन शूज घाला. भिजलेले सॉक्स घालू नये.

- पायांना मुलायम ठेवण्यासाठी लॅक्टिक अ‍ॅसिड आणि ग्लाईकोलिक अ‍ॅसिड युक्त मॉईश्चरायझरचा वापर.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स