शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:03 PM

मानुषीची फिटनेस गुरु आणि पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल सांगतेय, मानुषीच्या फिट सौंदर्याचं रहस्य

ठळक मुद्दे सुंदर दिसावं असं वाटणं गैर नाही, पण रोज किमान 30 मिनिटं तरी आपण व्यायाम करतो का?

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सारखी फिगर फक्त 15 दिवसांत कमवता येईल? -असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही? म्हणाल कसं शक्य आहे. पण मानुषीची आहार आणि पोषण तज्ज्ञ नमामी अग्रवाल हिनेच हे सिक्रेट शेअर केलं आहे. नमामी सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट आहेच पण मानुषीची फिटनेस गुरुही आहे. ती सांगतेय फिट आणि सुंदर दिसण्याचे, सतेज चेहर्‍याचे आणि उत्तम फिगरचे सिक्रेट. वाचायला तसे सोपे आहे हे सिक्रेट, पण करायला? अर्थात करायलाही सोपेच आहे, आपण केलं तर? मग मानुषीसारखी फिगर हवी असेल तर हे ट्राय करुन पहा.

 

1) नाश्ता चुकवू नकानाश्ता न करणं, चुकवणं म्हणजे भूक वाढवणं, तो चुकवायचा नाही.

2) लहान डिशमध्ये थोडं थोडं खाथोडय़ा थोडय़ा वेळानं, थोडंसं, लहानशा ताटलीत घेऊन खा. थोडं थोडं खाल्लयानं भूक चाळवत नाही आणि मग चमचमीत, गोड खाण्याची इच्छा कमी होते.

3)स्नॅक  किती खाता?जेवणात मारे सारं पौष्टिक घ्यायचं पण स्नॅक , मधल्या वेळेत मात्र जंक फूड खाण्यात काही हाशक्षल नाही. त्यापेक्षा फळं, सुकामेवा, पॉपकॉन, चिकी खाणं उत्तम.

4) साखर टाळासाखर अजिबात खाऊ नका. त्यापेक्षा गूळ, खजूर, मध खा. ते उत्तम.

5) टेस्टी पण हेल्दी खातेलकट खाऊ नका. त्यापेक्षा उकडलेलं, ग्रिल्ड केलेलं खा. कोल्डड्रिंक अजिबात पिऊ नये. त्यापेक्षा ज्यूस प्या.

6) लवकर जेवालवकर निजे, लवकर उठे ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. पण लवकर झोपायचं तर लवकर उठायला हवं. त्यासाठी लवकर जेवायला हवं. रोज संध्याकाळी 7.30 वाजताच जेवा.

7) भरपूर पाणी प्याभरपूर पाणी पिणं, किमान दिवसाला 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.

8) कमीत कमी 8 तास झोपकमीत कमी 8 तास झोप आवश्यक आहेच.  झोप कमी झाली तरी थकवा येतो, चिडचिड होते. झोपण्यापूर्वी 2 तास सगळे स्क्रिन बंद करुन टाका. चाला, गप्पा मारा, पुस्तक वाचा.

9) चालत राहाकमीत कमी अडीच ते तीस तास व्यायाम आठवडाभरातून झाला तरी उत्तम. तेवढं करा.  म्हणजे दिवसाला फक्त 30 मिनिटं व्यायाम करायचा आहे.