शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसच्या रूग्णांबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा, 'या' आजारांचा जास्त असतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 10:02 IST

Health Research : या रिसर्चनुसार, डायबिटीस असलेल्या पुरूषांना महिलांच्या तुलनेत दुसऱ्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो.

Health Research : जगभरात जास्तीत जास्त लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. डायबिटीस हा वाढत्या वयात होणारा आजार असं मानलं जातं होतं. पण आता कमी वयातही हा आजार होत आहे. नुकताच डायबिटीसबाबत एक रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चनुसार, डायबिटीस असलेल्या पुरूषांना महिलांच्या तुलनेत दुसऱ्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो.

सिडनी यूनिवर्सिटीमधील अभ्यासकांनुसार, डायबिटीसमध्ये हार्ट, पाय, किडनी आणि डोळ्यांमध्ये होणाऱ्या आजारांचा धोका महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधित असतो. 

हा रिसर्च 25, 713 लोकांवर करण्यात आला. यातील सगळ्यांची वयं 45 पेक्षा जास्त होती आणि ते टाइप 1 व टाइप 2 डायबिटीसने पीडित होते. या लोकांवर सर्वेच्या माध्यमातून डायबिटीसमुळे विकसीत झालेल्या आरोग्यासंबंधी समस्यांवर 10 वर्ष लक्ष ठेवण्यात आले. नतर हा डेटा त्यांच्या मेडिकल रेकॉर्डसोबत जोडण्यात आला.

अभ्यासकांनी रिसर्च दरम्यान असं आढळलं की, 25 हजार 713 लोकांमधून 44 टक्के पुरूषांना स्ट्रोक आणि हार्ट फेलिअरसहीत कार्डियोवस्कुलर समस्या आढळल्या. तेच महिलांमध्ये या आजारांचा धोका 31 टक्के इतका आढळला. या रिसर्चनुसार, डायबिटीसने पीडित 25 टक्के पुरूषांमध्ये पायांसंबंधी समस्या आढळून आल्या तेच महिलांमध्ये हे प्रमाण 18 टक्के आहे. तसेच डायबिटीस असलेल्या 35 टकके पुरूष किडनीच्या आजारांनी ग्रस्त आढळून आले. तेच महिलांमध्ये हे प्रमाण 25 टक्के आढळलं.

अभ्यासकांनुसार, डायबिटीसने पीडित महिलांच्या तुलनेत डायबिटीसने पीडित पुरूषांमध्ये हृदयासंबंधी समस्या होण्याचा धोका 51 टक्के आढळला. तर डायबिटीसने पीडित पुरूषांना किडनीसंबंधी समस्या वाढण्याचा धोका 55 टक्के आढळला. 

टॅग्स :diabetesमधुमेहResearchसंशोधन