शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

Corona Vaccine: वृद्धांना बुस्टर डोससाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज, डॉ. आर.एस. शर्मा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 17:30 IST

ज्यांना कोमॉर्बिडीटी आहे अशा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र आहेत, डोस घेण्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. बाकी लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे. CoWIN वर संपूर्ण माहिती आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वाढचा धोका पाहता पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला. फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. ६० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती ज्या इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, ते बूस्टर डोस घेऊ शकतात.

Medical Certificate दाखवावं लागणारको-विन संचालनचे प्रमुख आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे CEO डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितलं की, या डोससाठी वृद्धांना मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असेल. ज्यांना कोमॉर्बिडीटी आहे अशा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र आहेत, डोस घेण्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. बाकी लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे. CoWIN वर संपूर्ण माहिती आहे.

डॉ. शर्मा यांनी सांगितलं की, कोविन-अ‍ॅपवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना को-मॉर्बिडीटी सर्टिफिकेट मिळू शकतं. त्यानंतरच त्यांना तिसरा डोस मिळेल. ते पुढे म्हणाले की, सर्टिफिकेटवर रजिस्टर मेडिकल सराव करणाऱ्या डॉक्टरची स्वाक्षरी आवश्यक आहे. हे अॅपवर अपलोड केलं जाऊ शकतं आणि त्याची हार्ड कॉपी देखील लाभार्थी लसीकरण केंद्रात घेऊन जाऊ शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय