शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

CoronaVirus News: ...म्हणून भारतीयांना कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर आली वेगळीच माहिती

By कुणाल गवाणकर | Updated: October 28, 2020 16:21 IST

CoronaVirus News: वैज्ञानिक आणि औद्योगिक संधोधन केंद्राकडून संशोधन अहवाल प्रसिद्ध

पुरेशी स्वच्छता नसलेल्या आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होत असलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा धोका कमी असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संधोधन केंद्रानं त्यांच्या अहवालातून याबद्दलचा दावा केला आहे. धोका वाढला! कोरोना विषाणूनं शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधलाअल्प आणि अल्प मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना जिवाणूंमुळे फैलावणाऱ्या आजारांचा जास्त धोका असतो, असं सीएआयआरनं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळेच अशा देशांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. या प्रक्रियेला इम्युन हायपोथिसिस असं म्हटलं जातं. याउलट स्थिती प्रगत देशांमध्ये आहे. 'विकसित देशांमध्ये स्वच्छता असते. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो. याचा प्रतिकूल परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो. या कारणामुळेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढतं,' अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात निर्माण होताहेत अधिक अँटीबॉडीरोगप्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम करणारं सायटोकिन शरीरात तयार होत असल्याचं प्रमाण विकसित देशांमध्ये सर्वाधिक आहे. त्याचमुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण या देशांमध्ये अधिक आहे. भारतातील स्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. संसर्गाचा इतिहास असलेल्या राज्य आणि शहरांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं प्रमाण अतिशय कमी असल्याचं आकडेवारी सांगते.भय इथले संपत नाही! कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका, अँटीबॉडीबाबत संशोधकांचा दावाकोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रोगप्रतिकारशक्ती यांचा २५ निकषांवर अभ्यास केल्याची माहिती सीएसआयआरचे संचालक शेखर मांडेंनी दिली. 'अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष अतिशय विरोधाभासी आहेत. जीडीपी अधिक असलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. भारतातल्या अनेक भागांमध्ये पाळली जाणारी स्वच्छता विकसित देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त आहे. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्तीदेखील जास्त आहे,' असं मांडेंनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या