सुबोधचा लाडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 11:10 IST
प्रत्येकजण आपल्या फ्रेंडस व फॅमिलीसोबतचा आनंदाचा क्षण कैद करून तो इतरांसोबत सोशलमिडीयावर शेअर करत असतात.
सुबोधचा लाडला
प्रत्येकजण आपल्या फ्रेंडस व फॅमिलीसोबतचा आनंदाचा क्षण कैद करून तो इतरांसोबत सोशलमिडीयावर शेअर करत असतात. या फोटो शेअरींगमध्ये मराठी सेलेब्रिटी तरी कसे मागे राहतील. नुकताच कटयार काळजात घुसली या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सुबोध भावे याने आपली जान असणारा लाडका मुलगा कान्हा सोबतचा फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. सुबोधचा हा कान्हा आता, चौथीत शिकत असून परिक्षेच्या तयारीला लागला असल्याचे सुबोधने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.