शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उंचीनुसार तुमचं वजन योग्य राखा, नाहीतर गंभीर आजारांना सामोरे जा! जाणून घ्या अधिक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 13:42 IST

तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत.

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे लोक योग्य आहार घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांचं वजन खूप वाढते किंवा कमी होऊ लागतं. अशा परिस्थितीत लोक त्यांचं वजन नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय करतात.यामध्ये असे काही लोकं आहेत जे स्वत:चं जास्त वजन आहे असं समजतात आणि वेगवेगळ्या डाएट प्लानचं पालन करण्यास सुरवात करतात. यानंतर त्यांचं वनज कमी होतं मात्र ते योग्य नसतं.

तज्ज्ञ काय म्हणतात?आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी. तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत.

त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सरासरी वयानुसार सांगू, कोणाचं वजन किती असावं. यानुसार तुम्ही लठ्ठ किंवा वजन कमी आहे हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल.

पहा उंचीप्रमाणे वजन किती असावं४ फूट १० इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन ४१ ते ५२ किलो असावं. यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येतं.५ फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन ४४ ते ५५.७ किलो दरम्यान असावं. हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.५ फूट २ इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन ४९ ते ६३ किलो दरम्यान असावं.५ फूट ४ इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन ४९ ते ६३ किलो दरम्यान असावं.५ फूट ६ इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन ५३ ते ६७ किलो दरम्यान असलं पाहिजे.५ फूट ८ इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असलं पाहिजे५ फूट १० इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन ५९ ते ७५ किलो दरम्यान असावं.६ फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन ६३ ते ८० किलो दरम्यान असावं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स