शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लिहिण्याचे होणारे फायदे वाचाल तर कंटाळा येत असेल तरी कागद, पेन घेऊन बसाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:47 IST

हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात. बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

(image credit-www.observerbd.com)

सध्याच्या काळात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सोडता लिहताना कोणीही दिसून येत नाही. कॉम्प्युटरवर सगळेजण काम करत असतात. त्यामुळे कागद, पेन घेऊन लिहिण्याची संस्कृती आता दिसून येत नाही.  अनेक दिवसांनी जर तुम्ही काही लिहायला बसत असाल तर अक्षर सुद्धा चांगलं येत नाही.  एका अभ्यासानुसार लिहण्यामुळे ताण-तणाव कमी होतो. इतकंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे  होतात. चला तर मग जाणून घेऊया लिहिण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.

एका रिसर्चनुसार जेव्हा मुलं लिहायला बसत असतात. त्यावेळी  त्याच्या आरोग्यात सुधारणा घडून येते. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेव्हा मुंल कोणत्याही कागदावर लिहीत असतात. तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचे आकलन लगेच होते.  तुलनेने जेव्हा कॉम्प्युटरवर कोणतीही गोष्ट शिकवली  जाते तेव्हा त्यांना लगेच आकलन होत  नाही.  कारण हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात.  बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

जेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा लगेचचं तुम्ही तो कागदावर मांडायला हवा. हातांनी जेव्हा तुम्ही कागदावर लिहीत असता त्यावेळी गुड हार्मोन निर्माण होत असतात. त्यामुळे मानसीक निघून जाऊन आनंद वाटतो. विचार करण्याची प्रक्रिया चांगल्याप्रकारे कार्य करत असते. 

 तुम्ही अनेक प्रकारचे अनुभव लिहू शकता. चांगले वाईट कोणतेही अनुभव लिहीत असताना गुड हार्मोन एन्डॉर्फिन रिलीज होत असतो. त्यामुळे ताण-तणावाचं प्रमाण कमी होतं. ( हे पण वाचा-लघवी करताना जळजळ होते? यूरिन इन्फेक्शनच्या वेदना थांबवण्यासाठी आहारातून वगळा 'हे' पदार्थ)

लिहिल्यामुळे नवीन शिकण्याची क्षमता वाढते. लिहिण्याची प्रक्रिया डोक्याच्या  कर्यशक्तीस वाढ देत असलेल्या अवयवांना प्रेरित करत असते. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय  शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. ( हे पण वाचा-हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!)