शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं हसू कायम ठेवा, दाताच्या फटी आता भरतील घरगुती उपायांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 17:37 IST

काहींच्या गोड चेहऱ्याला त्यांचे दात अजिबात शोभणारे नसतात. काहींच्या दातामध्ये मोठ्या फटी असतात. या फटी तुम्ही घरच्या घरी उपाय करून मिटवू शकता.

तुमचा चेहरा आकर्षक असेल तर तुमच्याकडे मागे वळून वळून लोकं पाहतात. तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरील गोड हसू ते पाहत असतात.आता तुम्ही हसणार म्हटल्यावर तुमचे दात तर दिसणारच ना? पण काहींच्या गोड चेहऱ्याला त्यांचे दात अजिबात शोभणारे नसतात. काहींच्या दातामध्ये मोठ्या फटी असतात. या फटी तुम्ही घरच्या घरी उपाय करून मिटवू शकता.डेंटल इम्प्रेशन किटडेंटल इप्रेशन किटचा उपयोग करून तुम्ही तुमच्या दातामधील गॅप कमी करू शकता. यासाठी त्या किटमध्ये साहित्य दिलेले असेल व ते कसे वापरायचे याची माहिती दिलेली असेल. डायस्टेमाची समस्या दूर करण्यासाठी हा चांगला उपाय आहे. अनेकांचे दात वाकडेतिकडे असतात त्या समस्येवरही याने आराम मिळतो.डेंटल बाँडिंगदातांमधील गॅप कमी करण्यासाठी डेंटल बाँडिंगचा खुप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. यात रेसिनचा उपयोग केला जातो. विशिष्ट लाईट वापरून ते कठीण केले जाते. तुम्ही याचा वापर करण्यापुर्वी डेंटिस्टचा सल्ला घेऊ शकता.

रिटेनर्सदातांच्या गॅपची समस्या किंवा डायस्टेमाला दूर करण्यासाठी रिटेनर्सचा उपयोग केला जाऊ शकतो. रिटेनर्सचा उपयोग तेव्हा लाभदायक असतो जेव्हा तुमच्या दातांमधील गॅप कमी असतो. यात दातांवर दबाव टाकुन त्यांची शिफ्टिंग केली जाते. यासाठी तुम्ही डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकता.डेंटल एलिगनर्सडेंटल एलिगनर्सचा उपयोग करून तुम्ही तुमच्या दातांमधील गॅप भरु शकता. डेंटल एलिगनर्स दातांच्या फटी भरण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स