शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात फणस किंवा फणसाची भाजी खावी की नाही? जाणून घ्या रिसर्च काय सांगतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 11:57 IST

Benefits Of Eating Too Much Jackfruit: काही लोकांना असं वाटतं की, उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने शरीरात जास्त उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात याचं सेवन टाळतात. पण...

Benefits Of Eating Too Much Jackfruit: उन्हाळा येताच वेगवेगळ्या भाज्या खायला मिळतात. यात फणसाचाही समावेश आहे. फणसाच्या भाजीसोबतच यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. बरेच लोक फणस किंवा फणसाची भाजी आवडीने खातात. फणस आरोग्यासाठीही फार फायदेशीर असतं.

फणसातून शरीराला वेगवेगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि अॅंटीऑक्सीडेंट भरपूर मिळतात. यात व्हिटॅमिन बी जसे की, रायबोफ्लेविन, थियामिनसोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॉपर, मॅगनीज आणि फायबर असतं. पण उन्हाळ्यात याचं सेवन करावं की नाही याबाबत लोक कन्फ्यूज असतात. पण खरंच उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने नुकसान होतं का आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊ...

उन्हाळ्यात फणस खावं की नाही?

काही लोकांना असं वाटतं की, उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने शरीरात जास्त उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात याचं सेवन टाळतात. पण नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, फणस शरीरात उष्णता वाढवत नाही. उलट यातील पोषक तत्व त्वचेपासून ते आरोग्याला वेगवेगळे फायदे देतात. तुम्ही बिनधास्त होऊ उन्हाळ्यात याचं सेवन करू शकता. पण खूप जास्तही सेवन करू नये.

फणस खाण्याचे फायदे

1) थायरॉईडपासून आराम – फळांमधून शरीराला मिनरल्सचा पुरवठा होतो. फणसामध्ये कॉपर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्याचा फायदा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवला जातो. शरीरातील थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

2) रोगप्रतिकारशक्ती सुधारते – व्हिटॅमिन सी युक्त फळांच्या सेवनामुळे नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते. फणसामध्ये व्हिटॅमिन सीच्या सोबतच साखरही मुबलक असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 

3) रक्तदाब नियंत्रणात राहतो – दिवसभरातील शरीराला आवश्यक पोटॅशियमच्या गरजेपैकी 14% गरज केवळ वाटीभर फणसाच्या गरामधून पूर्ण होते. पोटॅशिअमयुक्त हे फळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. 

4) पचन सुधारते – फणसामध्ये डाएटरी फायबर्स आणि पाण्याचे प्रमाणही मुबलक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आयुर्वेदानुसार, कच्चा  फणस पचनक्रियेचा त्रास असणार्‍यांसाठी पचायला कठीण, त्रासदायक ठरू शकतो.

5) कॅन्सरचा धोका कमी होतो –  फणसामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करतात. फणसाचा गर चिकट आणि स्टार्ची असल्याने आतड्यांमधील घातक घटक बाहेर काढण्यास, पचनक्रिया सुधाण्यास मदत करतात. 

6) अ‍ॅनिमिया – फणसामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांचं प्रमाण अधिक असतं. सोबतच फॉलिक अ‍ॅसिड, नायसिन, व्हिटॅमिन बी 6 सुध्दा अधिक प्रमाणात आढळतात. तसेच लाल रक्तपेशींना चालना देणारे मॅग्नीज, मॅग्नेशियम, कॉपर घटक यात असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

7) हाडं मजबूत होतात – हाडांना बळकटी देण्यासाठी कॅल्शियम आवशयक असते हे आपण जाणतोच. फणसाच्या मूठभर गरामधून शरीराला 56.1 मिलीग्रॅम कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्यामुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास असणार्‍यांना फणसातून कॅल्शियम मिळते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य