शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

​इंदर कुमारचे हार्ट अटॅकने झाले निधन, अटॅक आल्यानंतर कसे कराल बचाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 17:42 IST

अनेकदा व्यक्ती घरात एकटा असतो अशावेळी हार्टअटॅक आल्यास काही गोष्टींकडे लक्ष दिल्या मृत्यू टाळता येऊ शकतो.

बॉलिवूडचा अभिनेता आणि सलमान खानचा जवळचा मित्र इंदर कुमार याचे नुकतेच हार्ट अटॅकने निधन झाले. इंदर कुमारसारखे बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचेही याच कारणाने निधन झाले. हार्टअटॅकचा आजार सध्याच्या काळात कॉमन झाला आहे. विशेष म्हणजे हा आजार आता कोणालाही होऊ शकतो, मात्र हार्टअटॅक आल्यानंतर त्वरित काळजी घेऊन तत्परतेने काही गोष्टी केल्यास जीव वाचू शकतो. अनेकदा व्यक्ती घरात एकटा असतो अशावेळी हार्टअटॅक आल्यास काही गोष्टींकडे लक्ष दिल्या मृत्यू टाळता येऊ शकतो. कोणत्या गोष्टी कराल?* छातीत दुखू लागल्यास किंवा हार्ट अटॅकची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरीत जमिनीवर सरळ झोपून आराम करावा आणि शरीराची जास्त हालचाल करु नये.* खाली झोपल्यानंतर शरीराला पुरेसा आॅक्सिजन मिळण्यासाठी हळूहळू दिर्घ श्वास घ्यावा. * शरीराला अस्वस्थता वाटू नये म्हणून कपडे लगेच सैल करावेत.* त्यानंतर आपल्याजवळील सोरब्रिटेटची एक गोळी जिभेखाली ठेवावी. सोरब्रिटेटची गोळी नसल्यास डिस्प्रिनची गोळी ठेवावी. * या दरम्यान पाणी किंवा इतर कोणतेही ड्रिंक घेऊ नये. यामुळे उलटी येऊ शकते आणि समस्या वाढू शकते. फक्त औषध घेऊ शकता.  * पायांचा रक्तप्रवाह ह्रदयापर्यंत येण्यासाठी पाय थोडे उंचीवर ठेवावे. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात येऊ शकते. * या दरम्यान उलटी येऊ शकते. फुफ्फुसात उलटी भरु नये म्हणून एका कुशीवर पडून उलटी करावी.* त्वरित जवळच्या व्यक्तीस किंवा डॉक्टरांना संपर्क करावा.  Also Read : ‘या’ सेलिब्रिटींचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले आहे निधन !                    : बलात्काराच्या आरोपामुळे डिप्रेशनमध्ये होता इंदर कुमार!!source : divyamarathi