शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

या आजारात झोपेतच होतो रुग्णांचा मृत्यू, लक्षणं दिसताच सावध व्हा! नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 18:05 IST

या आजारात झोपेमध्येच श्वासोच्छवास बंद होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

निरोगी शरीरासाठी योग्य आहार आणि दिनचर्येसोबतच चांगली झोपही अत्यंत महत्वाची आहे. आज बिघडलेली जीवनशैली आणि ताणाव हा लोकांच्या झोपेतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे. व्यवस्थित झोप न झाल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. मात्र, 'स्लीप अ‍ॅपनिया' हा एक असा आजार आहे, ज्यामुळे झोपलेल्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण होतो. या आजारात झोपेमध्येच श्वासोच्छवास बंद होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

स्लीप अ‍ॅपनिया म्हणजे काय?स्लीप अ‍ॅपनिया हा एक झोपेशी संबंधित आजारा आहे. या आजारात झोपेत असतानाच व्यक्तीचा श्वास थांबतो. अनेकदा तर या आजारात आपला श्वास थांबत आहे, हे संबंधित व्यक्तीलाही कळत नाही. कारण श्वास पुन्ह लगेच सुरू होतो. ब्रिदिंग प्रॉब्लेम सुरू झाला की व्यक्ती कूस बदलते आणि खोकलते. झोपेत होणाऱ्या या कृती साधारणपणे लोकांना समजत नाही आणि ही एक समस्या होऊन बसते. महत्वाचे म्हणजे, हा आजार दीर्घकाळ राहिल्यास स्ट्रोक येण्याचीही शक्यता असते.

अशी आहेत लक्षणं - 1- स्लीप अ‍ॅपनिया झाल्यास, झोपताना अस्वस्थ झाल्यासारखे वाटते.2- जोरात घोरणे3- झोपेतच तोंडाला कोरड पडणे4- सकाळी उठल्यानंतर डोके दुखणे5- दिवसा सुस्ती आणि झोप होणे6- चिडचिड होणे7- एकाग्रतेची कमतरत

या लोकांना असू शकतो स्ट्रोकचा धोका, असे रहा सुरक्षित... - वय 50 ते 55 असलेल्या लोकांना स्लीप अ‍ॅपनियाचा धोका सर्वाधिक असतो. जर कुणाला बीपी, डायबेटीज, हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर त्यांना या आजारामुळे स्ट्रोक येऊ शकतो. तसे काही वेळी कुटुंबातील स्ट्रोक हिस्ट्रीमुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते. 

यामुळे, आपल्याल वरील पैकी काही लक्षणे दिसून आल्यास स्लीप अ‍ॅपनिया आजारावर उपचार घ्यायला हवा. याच बरोबर, हा आजार झाल्यास स्मोकिंग आणि दारूपासूनही दूर राहायला हवे.

टॅग्स :Healthआरोग्य