शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Surya Grahan 2019 : सुर्यग्रहण बघत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 10:04 IST

Surya Grahan 2019 : २०१९ या वर्षातलं  वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण दिसू लागलं आहे.

२०१९ या वर्षातलं  वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण दिसू लागलं आहे. देशाच्या बहुतांश भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्यानं विलोभनीय दृश्य दिसू लागलं आहे. गुजरातमधल्या द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. पडद्यावर चंद्र-सूर्यामधील लपंडावाचा महासोहळा सुरू झाला असून त्याचं ‘मध्यांतर’ म्हणजे चंद्रानं सूर्याला जास्तीतजास्त झाकण्याची अवस्था सकाळी ९.२२ ला, तर शेवट (मोक्ष) सकाळी १०.५५ ला होणार आहे. हा खेळ सावल्यांचा दोन तास ५१ मिनिटे रंगणार आहे. 

तामिळनाडू, केरळ, ओदिशा या भागात कंकणाकृती ग्रहण दिसू लागलं आहे. तर उर्वरित भारतात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. सांगली, कोल्हापूरमधून हे ग्रहण ८४ टक्क्यांपर्यंत दिसेल. केरळ, कर्नाटक व तामिळनाडूतील काही भागांमधून ते पूर्णत: दिसत असून उर्वरित भारताच्या ग्रहणपट्ट्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागांतून मात्र ते ‘खंडग्रास’ दिसणार आहे.  जाणून घ्या हे वर्षातलं शेवटचं ग्रहण पाहताना कोणती घ्यायची काळजी.

ग्रहण पाहत असताना ते उघड्या डोळ्यांनी पाहू नका.

होममेड फिल्टर्स म्हणजेच घरातील  साध्या चष्म्याचा वापर सुध्दा ग्रहण पाहण्यासाठी करू नका. 

ग्रहण पाहण्यासाठी स्पेशल  सोलार फिल्टरर्सचा वापर करा. 

एक्लिप्स ग्लास  किंवा सोलार युजर्स असतात त्यांचा वापर करा. 

फिल्टरवर नमुद करण्यात आलेल्या गोष्टी आधी वाचा.

लहान मुलांना ग्रहण दाखवत असाल तर विशेष काळजी घ्या. 

कॅमेरा किंवा टेलिस्कोप किंवा दुर्बिणीचा वापर करून ग्रहण पाहू नका.

सोलार फिल्टर वापरण्याच्या आधी तपासून पाहा जर त्यावर स्क्रॅच असेल तर त्यांचा वापर करू नका . 

एक्सरेचा वापर करून सुर्य ग्रहण पाहू नका.

टेलिस्कोपचा वापर करत असाल तर  सोलार फिल्टर आणि स्काय  एंड च्या बाजूला असलेले टेलिस्कोप आयपील जवळ नेऊ नका.

जर तुम्हाला शक्य असेल तर उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहण्यापेक्षा तुम्ही टिव्हीमध्ये बघूनसुध्दा ग्रहणाचे निरीक्षण करू शकता. कारण या बाबतीत जर तुम्ही कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारली तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे  ग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. 

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणsurya grahanसूर्यग्रहणHealth Tipsहेल्थ टिप्स