शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात बोटांना सूज आली तर? ‘हे’ करा उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 10:53 IST

विशेष म्हणजे या काळात ज्यांना श्वसनविकाराचे आजार आहेत त्यामध्ये दमा आणि अस्थमा याचे  प्रमाण अधिक प्रमाणात वाढते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हिवाळा ऋतू  अनेकांना आल्हाददायक वाटत असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात आजाराचे प्रमाण वाढलेले असते. सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात डॉक्टरांकडे जात असतात. 

विशेष म्हणजे या काळात ज्यांना श्वसनविकाराचे आजार आहेत त्यामध्ये दमा आणि अस्थमा याचे  प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. त्यासोबत हाडाचे ज्यांना जुनाट आजार आहेत त्यांचे आजारही या काळात दिसून येतात, तसेच काही नागरिकांची बोटे या काळात सुजतात. त्यापैकी काही जणांना संधिवाताचा त्रास जाणवतो. काही जणांना यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होतात.

बोटे का सुजतात?     अनेकांना संधिवाताचा त्रास असतो त्यामुळे या काळात बोटे सुजतात.     काहींना कॅल्शियमची कमी असते त्यामुळेसुद्धा हा आजार होतो. थंडी असल्याने नसा आकुंचन पावतात त्यामुळे हा आजार जाणवतो.   

काय करावे? हा आजार नेमका कशामुळे होतो यासाठी काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात. त्यानंतर निदान झाल्यावर तत्काळ या आजारांवर उपचार करणे शक्य आहे. अनेक जण घरगुती उपाय अगोदर करतात. मात्र, त्यात त्याचे समाधान न झाल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

 काही वेळा थायरॉइड आणि युरिक ॲसिड वाढल्यानेसुद्धा हाताची बोटे सुजतात. त्यामुळे रुग्णांना सांगितलेल्या लक्षणांचा अभ्यास करून योग्य त्या चाचण्या करून रोगाचे निदान करावे लागते  अशा रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येते. - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य