शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे झालेले केस काळे करण्याचा बेस्ट उपाय, मोहरीच्या तेलाचा असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:47 IST

मोहरीचं तेल आणि मेथीचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता.

Mustard Oil And Fenugreek Seeds : आजकाल चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किंवा चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. अशात लोक वेगवेगळे उपाय करतात. पण फायदा होतोच असं नाही. आज आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्याचा एक घरगुती उपाय सांगणार आहोत. मोहरीचं तेल आणि मेथीचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता. मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात.

कसं लावाल तेल?

मोहरीचं तेल गरम करा. यानंतर यात मेथीच्या दाण्यांचं पावडर मिक्स करा. पावडरचा रंग डार्क होईपर्यंत दोन्ही गरम करा. हे तेल कोमट करून केसांच्या मुळात लावा. 5 ते 6 तास हे तेल केसांना लावून ठेवा आणि मग केस धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक दिसेल. तुमचे केस काळे होतील. तसेच केसगळतीही दूर होईल.

मेथीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. तसेच मोहरीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे केसांना काळे करतात आणि केस मजबूत करतात.

मोहरी आणि मेथीचे फायदे

मोहरीचं तेल लावल्याने केस सुंदर होतात. जुन्या काळात लोक केसांना मोहरीचं शुद्ध तेल लावत होत्या. यामुळेच केसांचं आयुष्यही वाढत होतं आणि केस दाट, काळे व लांब  होत होते. मोहरीच्या तेलामध्ये जर मेथीचे दाणे मिक्स करून लावलं तर दुप्पट फायदा मिळतो. हे तेल लावल्याने केस नॅच्युरल पद्धतीने काळे होतात. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स