शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एका व्यक्तीच्या शरीरातून किती निघतो घाम? उत्तर वाचूनच फुटेल तुम्हाला घाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:08 IST

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घाम निघणं शरीरासाठी चांगलं कसं असतं? सोबतच एक व्यक्ती वर्षभरात किती घाम गाळतो? 

घाम निघणं म्हणजे स्वेटिंग मनुष्याच्या आयुष्यातील सामान्य भाग आहे. घरकाम करताना किंवा मग एक्सरसाइज दरम्यान मनुष्याच्या शरीरातून घाम निघतो. अनेकदा मेडिकल कंडिशनमुळे काही लोकांच्या शरीरातून जास्त घाम निघतो तर काही लोकांना कमी घाम येतो. निसर्गाने प्रत्येक गोष्टीला अर्थ दिला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घाम निघणं शरीरासाठी चांगलं कसं असतं? सोबतच एक व्यक्ती वर्षभरात किती घाम गाळतो? 

शरीरातून घाम निघणं चांगली बाब आहे. याने शरीराला वेगवेगळे फायदे होतात. सामान्यपणे आपल्याला जाणवतं की, घामाने कपडे भिजलेले आहेत. पण आपल्याला हे माहीत नसतं की, शरीरातून नेमका किती घाम निघाला? याचं उत्तर आता स्कीनकेअर फर्म निवियाने दिलं. त्यांनी जे उत्तर दिलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. आपल्या नव्या रिसर्चमध्ये निवियाने सांगितलं की, एका सामान्य व्यक्तीच्या शरीरातून वर्षभरात २७८ गॅलन म्हणजे बाराशे ६४ लीटर घाम जातो.

स्कीनकेअर कंपनीने सांगितलं की, जर १५ ते ८२ लोकांचा घाम एका जागी जमा केला तर याने छोटा तलावही तयार होईल. इतक्या घामात लंडनचं एक्वेरिअम भरेल. घामाचं हे प्रमाण नॉर्मल लाइफमध्ये आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल किंवा अंग मेहनतीचं काम करत असाल तर  घामाचं प्रमाण अधिक वाढतं.

जेव्हा मनुष्य फिजिकल अॅक्टिविटी करत असतो तेव्हा एका तासात त्यांच्या  शरीरातून अर्धा ते दोन लीटर घाम जातो. तेच ज्यांना खूप जास्त घाम येतो ते साधारण तीन लीटर घाम गाळतात. या रिपोर्टमध्ये घामाबाबतचे अनेक फॅक्ट्स समोर आले आहेत. यात सांगण्यात आलं आहे की, तसे तर महिलांमध्ये घामाचे ग्लॅंड जास्त असतात, पण पुरूषांना त्यांच्यापेक्षा जास्त घाम येतो. त्यासोबतच वातावरण आणि लठ्ठपणा यावरही घाम येणं अवलंबून असतं. 

टॅग्स :Healthआरोग्यInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स