शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक व्यक्ती 24 तासात किती वेळा श्वास घेते? आकडा असा ज्याचा तुम्हीही विचार केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:33 IST

Breathing : तुम्ही कधी विचार केलाय का की, एक व्यक्ती 24 तासात कितीवेळा श्वास घेत असेल? श्वास तर सगळेच घेतात, पण जास्तीत जास्त लोकांना याचं उत्तर माहीत नसेल.

Breathing : मानवी शरीर हे फार आश्चर्यकारक आणि अचंबित करणारं आहे. शरीरात रोज वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात. यातील एक मुख्य प्रक्रिया म्हणजे श्वास घेणे. ही एक नॅचरल प्रॉसेस आहे. जी जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. सगळेच जीव श्वास घेतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, एक व्यक्ती 24 तासात कितीवेळा श्वास घेत असेल? श्वास तर सगळेच घेतात, पण जास्तीत जास्त लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

श्वास घेणं आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. श्वास घेतल्यामुळेच आपण जिवंत राहतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सीजन मिळतं, ज्यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होते.

एका दिवसात किती वेळा श्वास घेता?

एका व्यक्तीचं श्वास घेण्याचं प्रमाण हे त्या व्यक्तीच्या वयावर, आरोग्यावर आणि शारीरिक रचनेवर अवलंबून असतं. सामान्यपणे एक निरोगी व्यक्ती दर मिनिटाला 12 ते 20 वेळा श्वास घेते. याचा अर्थ 24 तासात साधारण 17 हजार ते 28, 800 वेळा श्वास घेणं. पण याचं मोजमाप करणं सोपं नाही. ही आकडेवारी सरासरी काढण्यात आली आहे.

ही आकडेवारी एका निरोगी आणि फीट व्यक्तीसाठी लागू पडते. यात व्यक्तीनुसार बदलही होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल किंवा शारीरिक समस्या असेल तर आकडेवारी बदलते. मात्र, तरीही श्वास घेणं आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे. 

चांगलं आरोग्य आणि नियमितपणे व्यायाम केल्याने श्वास घेण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. श्वास घेण्याची योग्य पद्धत आणि स्वच्छ हवा आपल्या शारीरिक प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे श्वास घेण्याबाबत आपण जागरूक राहिलं पाहिजे. जेणेकरून एक निरोगी आणि आनंदी जीवन जगता यावं. वायु प्रदुषणापासून बचाव केला पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स