शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विना व्यायाम वजन कसे घटवाल? फॉलो करा या टिप्स, वजन होईल झटपट कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:28 IST

तुम्हाला खरंच वजन कमी  करण्याची इच्छा असल्यास, काही गोष्टी काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे.अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. पण व्यायाम न करताही वजन कमी करता येते. कसे? वाचा पुढे...

तुम्हाला खरंच वजन कमी  करण्याची इच्छा असल्यास, काही गोष्टी काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळता येत नाहीत. त्यामुळे वजन वाढते. काही वेळा तणावामुळे वाढते. पण हे वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. पण व्यायाम न करताही वजन कमी करता येते. कसे? वाचा पुढे...

स्वत:चं जेवण स्वत: बनवास्वत:चं जेवण स्वत: बनवताना तुम्हाला स्वत:लाच लक्षात येत की तुम्ही जेवणात काय आणि कितीप्रमाणात टाकत आहात. यामुळे तुम्ही अनहेल्दी गोष्टी जेवणात कमी प्रमाणात वापरता. त्याचप्रमाणे स्वत:चं जेवण स्वत: बनवल्यामुळे तुम्हाला भूकही कमी लागते.

जास्तीत जास्त पाणी प्या दिवसातून जास्तीत जास्त पातळ पदार्थ अर्थात सूपसारख्या  पदार्थांचे सेवन करा. तसंच दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी तुमच्या पोटात जाणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यामुळे शरीरातील चरबीही कमी होते. तसंच पाण्याचं प्रमाण योग्य असल्याने पचनक्रिया योग्य  होते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

हळू आणि चावून खातुम्ही वजन त्वरीत कमी करायचं असेल तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही पदार्थ खाताना तुम्ही तो हळू आणि चावूनच खायला हवा. अन्यथा पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वजन अधिक वाढतं. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर वजन कमी करणं सोपं होतं.

अनहेल्दी खाण्याचा स्टॉक ठेवू नकालठ्ठपणा वाढेल अशा अनहेल्दी खाण्याचा अर्थात वेफर्स, तेलकट पदार्थांचा कोणताही स्टॉक या दहा दिवसात घरात ठेवू नका. घरात अशा वस्तूंचा स्टॉक असला तरीही मनावर नियंत्रण ठेवून तुम्ही या पदार्थांपासून लांबच राहण्याचा  प्रयत्न करा. तरच तुम्हाला यश मिळू शकेल.

स्नॅक्स खाणं कमी कराजास्त लोक ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा वेबसिरिज बघताना स्नॅक्स खातात. हे टाळा. तुम्हाला अशी सवय असल्यास ती आजच बदला. तुम्ही ड्रायफ्रुट्स, नट्स, मखाना यांच सेवन करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स