शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मास्क घातल्यामुळे डोकेदुखी होतेय? मग या टिप्स तुम्हाला डोकेदुखी पासून सुटका देतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 17:44 IST

लसीकरणानंतरही (Vaccination)मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा अवलंब करायला हवा. तुम्ही काही पद्धतींचा उपयोग करुन मास्क घालतल्यावर होणारी डोकेदुखी टाळू शकता. वाचा याबाबत अधिक...

कोराना विषाणूपासून ( coronavirus) संरक्षण करण्यासाठी, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. तथापि, बऱ्याचदा असे घडते की मास्क घातल्याने तीव्र डोकेदुखीची समस्या सुरु होती. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारची समस्या बहुतेक लोकांना सतत मास्क घातल्याने जाणवते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मास्क घालणे बंद केले पाहिजे. लसीकरणानंतरही (Vaccination)मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा अवलंब करायला हवा. तुम्ही काही पद्धतींचा उपयोग करुन मास्क घालतल्यावर होणारी डोकेदुखी टाळू शकता. वाचा याबाबत अधिक...

हे आजार असतील तर त्रास अधिक होण्याची शक्यताज्या लोकांना सर्दी, खोकला, अ‍ॅलर्जी, दमा किंवा त्वचेवर पुरळ या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी सतत मास्क घालणे कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, बराच काळ मास्क घातल्याने  Temporomandibular jointमध्ये (TMJ)  वेदना होऊ शकते. कारण हे तुमच्या खालच्या जबड्याला जोडलेले असते. मास्क घातल्यावर स्नायू आणि टिशूज हालचालीला अडथळा येतो. यामुळे जबड्याच्या हालचालीवर परिणाम होतो, तेव्हा मज्जातंतू मेंदूला वेदनांचे संकेत देते (Pain Signals). यामुळे डोकेदुखी होते.

मास्कमुळे डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही काही मार्ग अवलंबू शकता

  • कानाला जास्त घट्ट नसलेला मास्क घाला. यामुळे त्रासापासून सुटका होऊ शकते. कान दुखायचा थांबतो आणि डोकेदुखीतूनही सुटका होते.
  • जबड्याचे स्नायू आणि दातांमध्ये घट्टपणामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते. तुमच्या जबड्याचे स्नायू आणि दात रिलॅक्स असले पाहिजेत.
  • चुकीच्या पद्धतीमुळे मास्कचा वापर केला तर मास्क घातल्याने  Temporomandibular jointमध्ये (TMJ)  वेदना होऊ शकते. चुकीच्या पोझिशनमुळे स्नायूंचा ताण वाढतो.
  • ध्यानधारणा (मेडिटेशन) करा, हलक्या पद्धतीने मान हलवा किंवा फिरवा तसेच गालांना मालिश करा.  

लसीकरणानंतरही मास्क घालणे फार महत्वाचे आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण्याचा धोका पत्करु नका. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करा. चेहऱ्यावरचा मास्क योग्य पद्धतीने न लावल्यास त्याचा काही उपयोग होत नाही. आपले नाक आणि तोंड पूर्णपणे झाकणारा मास्क लावायला हवा. ट्रिपल लेयर मास्क (Triple Layer Mask) किंवा सर्जिकल मास्क अधिक उपयुक्त आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या