शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जर केसांमध्ये दिसत असेल ही समस्या तर वेळीच व्हा सावध, तुमची कोलेस्ट्रॉल वाढली असू शकते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:44 IST

High Cholesterol signs : कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ लागते. हळूहळू फॅट वाढल्याने आर्टरीजमध्ये ब्लड फ्लो कमी होतो. ज्यामुळे हार्ट डिजीज आणि स्ट्रोससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

High Cholesterol signs : कोलेस्ट्रॉल आपल्या कोशिकांमधील एक मेणासारखा चिकट पदार्थ आहे. कोशिकांचं निर्माण करण्यासाठी कोलेस्ट्रॉस गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरातील कोशिका आणि अवयव योग्य प्रकारे काम करतात. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल हार्मोन, व्हिटॅमिन आणि पचनासाठी आवश्यक फ्लूइडची निर्मिती करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. पण जर शरीरात हाय कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ लागते. हळूहळू फॅट वाढल्याने आर्टरीजमध्ये ब्लड फ्लो कमी होतो. ज्यामुळे हार्ट डिजीज आणि स्ट्रोससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर फार ठोस असे संकेत दिसत नाहीत. ज्यामुळे याला एक सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. अशात गरजेचं आहे की, जर तुम्हाला तुमच्या शरीरात काहीही वेगळं जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. केसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत दिसू शकते. 

जॉन हॉपकिंसच्या वैज्ञानिकांनी उंदरांवर एक रिसर्च केला ज्यातून आढळून आलं की, हाय कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाल्ल्याने याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. नेचर जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित या रिसर्चमधून इशारा देण्यात आला की, कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्याने केस खूप गळतात आणि पांढरेही होतात.

त्याशिवाय  वैज्ञानिकांनी उंदरांच्या एका ग्रुपवर एथेरोस्क्लेरोसिस कंडीशनची टेस्ट केली. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांच्या आत फॅट जमा होतं. ज्यामुळे ब्लड फ्लोमध्ये समस्या निर्माण होते. यासाठी उंदरांना दोन गटात विभागण्यात आलं. या रिसर्च दरम्यान उंदरांच्या एका ग्रुपला नॉर्मल डाएट देण्यात आली. तर दुसऱ्या ग्रुपला हाय फॅट आणि हाय कोलेस्ट्रॉलची डाएट दिली गेली.

या रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांच्या टीमला आढळून आलं की, उंदरांच्या ज्या ग्रुपला हाय फॅट आणि हाय कोलेस्ट्रॉलची डाएट दिली होती. त्यांना हेअर लॉसच्या समस्येचा सामना करावा लागला होता. रिसर्च पूर्ण झाल्यावर वैज्ञानिकांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की, हाय कोलेस्ट्रॉल डाएटचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. वैज्ञानिकांना आढळलं की, हाय कोलेस्ट्रॉलमुळे केस पांढरे होतात आणि फार जास्त गळतात. 

कशामुळे वाढतं कोलेस्ट्रॉल?

दारूचं जास्त सेवन

स्मोकिंग

एक्सरसाइज न करणं

पुरेशी झोप न घेणं

जास्त स्ट्रेस

सॅच्युरेटेड फॅटयुक्त डाएट

हाय ट्रान्स फॅटयुक्त डाएट

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स