शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल वाढले हे कसे कळते ? दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 11:07 IST

कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते.

उच्च कोलेस्ट्रॉल ही सध्या गंभीर समस्या बनत चालली आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांना सुरळीत रक्तप्रवाह करण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सामान्यतः योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते. मात्र सध्या जंक फूड खाणे आणि व्यायामाचा अभाव अशीच अनेकांची जीवनशैली दिसून येते. परिणामी आहारात पोषक तत्वांची कमतरता भासते.

या लक्षणांकडे कधीही करु नका दुर्लक्ष

अस्वस्थता किंवा बैचेनी वाढणे 

सतत थकवा जाणवणे

छातीत दुखणे 

श्वास घेण्यास त्रास होणे 

हात पाय सुन्न होणे 

उच्च रक्तदाबवाईट कोलेस्टेरॉल जमा होण्याचे कारण 

पॅकबंद वस्तूंचे जास्त सेवन करणे.

कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा अशा लोकांना देखील कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण होऊ असू शकतो.

जे लोक धूम्रपान करतात आणि मद्यपान करतात त्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.

कोलेस्ट्रॉलवर घरगुती रामबाण उपाय

लिंबू

लिंबाचा रस नियमित प्यायल्यास कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. लिंबात लॅक्टिक अॅसिड असते जे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत ठेवण्यास मदत करते. लिंबात असलेल्या आम्ल गुणधर्माचा शरिराला फायदा होतो. 

मेथी

आयुर्वेदात मेथी खाण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. मेथीचे दाणे त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि त्यात मधुमेहविरोधी, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात.

कांद्याचा रस

कांद्याचा रस केवळ कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करत नाही तर रक्त शुद्ध करुन हृदयाचं आरोग्यही चांगलं ठेवते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स