शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रोज हे पदार्थ खाल्ल्यामुळे वाढू शकतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:23 IST

Heart Disease Reason : या रिसर्चचे मुख्य लेखक जेन डोंग यांच्यानुसार, त्यांनी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये पाहिलं की, सल्फर अमिनो अ‍ॅसिड आहारामध्ये जास्तीत जास्त आहार जनावरांशी कुठेना कुठे जुळलेला असतो.

Heart Disease Reason : आपण रोज घेत असलेला आहार आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. याच आहारावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. ना जास्त ना कमी डॉक्टर नेहमीच संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. काही लोक रोज असे काही पदार्थ खातात ज्यामुळे त्यांना हृदयरोगांचा धोका अधिक असतो. एका रिसर्चनुसार, मीट आणि इतर उच्च प्रोटीन असलेल्या पदार्थांमध्ये सामान्यपणे सल्फर एमिनो अ‍ॅसिड अधिक असतं. हे हृदयासाठी चांगलं नसतं. 

जर्नल लॅंसेट इसिलीनिकल मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, वेगवेगळ्या भाज्या, हिरव्या भाज्यांचा आहार हृदयरोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तेच मांस शरीराचं नुकसान करू शकतं. 

या रिसर्चचे मुख्य लेखक जेन डोंग यांच्यानुसार, त्यांनी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये पाहिलं की, सल्फर अमिनो अ‍ॅसिड आहारामध्ये जास्तीत जास्त आहार जनावरांशी कुठेना कुठे जुळलेला असतो. एका नवीन रिसर्चमध्ये अभ्यासकांनी ११ हजार लोकांच्या आहाराची आणि रक्त बायोमार्करची तपासणी केली. त्यातून असं आढळून आलं की, या लोकांनी कमी सल्फर अमिनो अ‍ॅसिड असलेले खाद्य पदार्थ खाल्ले होते. त्यांना रक्त तयार करण्यात आणि पचनाची कोणतीही समस्या नव्हती.

वाढू शकतो बीपी आणि डायबिटीसचा धोका

अभ्यासकांनी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, ग्लूकोज आणि इन्सुलिनसहीत १० ते १६ तासांच्या उपवासानंतर सहभागी लोकांच्या रक्तात काही बायोमार्करच्या स्तराच्या आधारावर एक मिश्रित कार्डिओमेटाबॉलिक रोगाचा धोका असण्याचं एक प्रमाण तयार केलं. हे बायोमार्कर एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या आजाराचे संकेत आहेत. जसे की, उच्च कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हृदयरोगाचं कारण आहे.

अभ्यासकांना या रिसर्चमधून असे आढळले की, ज्या लोकांना हृदयाशी संबंधित समस्या होती, त्यांच्यात सरासरी सल्फर अमिनो अ‍ॅसिडचं सेवन ठरलेल्या आवश्यकतेपेक्षा अडीच पटीने अधिक होतं. अधिक सल्फर अमिनो अ‍ॅसिडचं सेवन मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या संभावित हृदयाशी निगडीत समस्यांकडे संकेत करत होतं. तेच धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळांचं सेवन सोडून मांस अधिक खाल्ल्यासही हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकते.

फळ-भाज्या बेस्ट पर्याय

अभ्यासकांनी सांगितले की, मेथिओनिन आणि सिस्टीनसहीत सल्फर अमिनो अ‍ॅसिड नावाचं तत्व चयापचय आणि आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या भूमिका निभावतं. मीट आणि इतर हाय प्रोटीन खाद्य पदार्थात सामान्यपणे सल्फर अमिनो अ‍ॅसिड अधिक असतं. याउलट जे लोक फळं आणि भाज्या खातात त्यांच्यात कमी सल्फर अमिनो अ‍ॅसिड असतं. त्यामुळे त्यांचं हृदय निरोगी राहतं.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटका