शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:58 IST

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात.

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चवीनुसार मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी 18 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हा सोडियमच्या अतिसेवनामुळे होतो. मिठात सोडियम भरपूर असल्याने जास्त मीठ खाणे टाळावे. दिवसात ठराविक प्रमाणातच मीठ खावे. सोडियममुळे मृत्यू कसा होतो?

शरीरात जास्त प्रमाणात सोडियममुळे ब्ल़ड प्रेशर हाय होऊ शकतं. त्यामुळे हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस, मेनिएर डिसीज आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जास्त मीठ खाणं शक्यतो टाळावं.

 दररोज किती मीठ खावं?

तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला स्नायूंमध्ये दीर्घकाळ अशक्तपणा जाणवत असेल तर ते शरीरात जास्त सोडियमचं लक्षण असू शकतं. याशिवाय वारंवार तहान लागणे, हलकी डोकेदुखी, वारंवार लघवी होणं, शरीरात सूज येणं ही शरीरात सोडियमची पातळी वाढण्याची लक्षणं आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, प्रौढांनी दररोज किमान 2,000 मिलीग्राम किंवा 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. 2 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या उर्जेनुसार मीठ देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मीठ कमी खाण्यासाठी काय करावं?

1. फक्त ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खा.2. कमी-सोडियम उत्पादनं निवडा, ज्यात 120mg/100g पेक्षा कमी सोडियम असतं.3. कमी मीठ घालून अन्न शिजवा.4. अन्नाला चवीनुसार मीठाला पर्याय म्हणून औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा.5. पॅकेज केलेले सॉस, ड्रेसिंग आणि इन्स्टंट पदार्थ खाणं टाळा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स