शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ही फळं एकत्र खाणे आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 12:28 IST

Health Tips : काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....

Health Tips : आपण सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की, शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळी फळं एकत्र खात असाल तर ते एकत्र खावे कि नाही हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....

संत्री आणि गाजर

संत्री आणि गाजर ही दोन फळं कधीही एकत्र खाऊ नये. ही फळं एकत्र खाल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. सोबतच किडनीचीही समस्या होऊ शकते. 

पपई आणि लिंबू

पपई आणि लिंबूचं एकत्र खाल्याने अनीमिया(रक्त कमी होणे) होण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीराचा हिमोग्लोबिनही असंतुलित होतो. लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. 

पेरू आणि केळी

पेरू आणि केळी दोन्ही फळं आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत. पण जर ही दोन्ही फळं एकत्र खाल्लं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ही दोन्ही फळं एकत्र खाल्यास आम्ल-पित्त, मळमळ होणे, गॅसची समस्या आणि डोकेदुखीसारखी समस्या होते. 

संत्री आणि दूध

दूध आणि संत्री एकत्र खाल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे खाल्लेले पदार्थ पचन होण्यास अडचण होते. सोबतच आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या होतात. जर तुम्ही दूध किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये संत्री टाकत असाल तर याने अपचनाचा त्रास होतो. 

अननस आणि दूध

अननसामध्ये असलेलं ब्रोमेलेन जेव्हा दुधात मिश्रित होतं तेव्हा गॅस, मळमळ होणे, इन्फेक्शन, डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या समस्या होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य