शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

5 मुख्य कारणे ज्यामुळे पुरूषांना जाणवतो अधिक थकवा, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:16 IST

Overly Exhausted Reasons : थकवा हा एखाद्या आजारामुळे येत असेल तर यावर लगेच नियंत्रण मिळवणे सोपे नाही. शारीरिक आणि मानसिक थकवा आणि कमी ऊर्जा एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकतं. चला जाणून घेऊ थकवा येण्याची वेगवेगळी कारणे....

Overly Exhausted Reasons : बदलत्या लाइफस्टाइलमध्ये पुरुषांमध्ये आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या बघायला मिळत आहेत. यात सर्वात जास्त बघायला मिळणारी समस्या म्हणजे थकवा. अनेक पुरुषांना सतत सुस्त वाटत राहतं. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. झोप पूर्ण न घेणे, तणावामुळे होणारा थकवा झोप पूर्ण घेतल्याने दूर होतो. पण थकवा हा एखाद्या आजारामुळे येत असेल तर यावर लगेच नियंत्रण मिळवणे सोपे नाही. शारीरिक आणि मानसिक थकवा आणि कमी ऊर्जा एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकतं. चला जाणून घेऊ थकवा येण्याची वेगवेगळी कारणे....

टेस्टोस्टेरॉन

टेस्टोटेरॉन नावाच्या हार्मोनचा स्तर पुरुषांमध्ये तरुणपणात अधिक असतो. जसजसं पुरुषांचं वय वाढत जातं म्हणजे पुरुष ४० वय पार करतात तेव्हा टेस्टोस्टोरॉनचं प्रमाण दरवर्षी एक टक्क्याने कमी होतं. हे स्पष्टपणे सांगता येत नाही की, या हार्मोनचा स्तर कमी का होतो. पण वाढत्या वयासोबत याचं प्रमाण कमी होतं किंवा ह्यापोगोनाडिस्म सारख्या आजारानेही यांचं प्रमाण कमी होत असावं. टेस्टोस्टोरॉनचं प्रमाण कमी झाल्याने लैंगिक रुची कमी होते आणि झोपेसंबंधी समस्याही होतात. 

थायरॉडची समस्या

थायरॉड हार्मोनचं प्रमाण कमी झाल्यानेही शरीरातील ऊर्जेचा स्तर बिघडतो. सामान्यपणे थायरॉयडची समस्या ही महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. पण ही समस्या पुरुषांमध्येही आहे.  पुरुषांनाही ही समस्या होत असेल तर वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. 

डिप्रेशन

डिप्रेशनची समस्या आजच्या लाइफस्टाईलमध्ये कुणालाही होऊ शकते. डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये निराशा, सुस्त राहणे, झोप न येणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे आणि ऊर्जा कमी होणे ही असू शकतात. ज्यांनाही ही समस्या असेल त्यांनी वेळीच यावर उपाय करायला हवा नाही तर समस्या गंभीर रुप घेऊ शकते. डिप्रेशनने ग्रस्त व्यक्ती आत्महत्याही करु शकते. 

झोपेसंबंधी आजार

झोन न येण्यानेही थकवा येतो. कमी ऊर्जा असण्याला झोप पूर्ण न होणे हेही एक महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही नाइट शिफ्ट करत असाल किंवा रात्री जास्त वेळ जागत असाल तर ही समस्या होऊ शकते. 

व्यायाम आणि योग्य आहाराची कमतरता

व्यायाम न केल्याने आणि योग्य आहार कमी घेतल्यानेही थकाव आणि ऊर्जेची कमतरता येते. नियमीत रुपाने व्यायाम केल्याने झोप चांगली येते आणि जीनवशैलीतही सुधारणा होते. योग्य आणि पौष्टीक आहार सर्वात महत्त्वाचा आहे. रोज जेवणात धान्य, ताजी फळे, भाज्या आणि प्रोटीनचा समावेश करावा. तसेच रोज भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य