शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचं सेवन जास्त केल्याने होतात हे गंभीर आजार, जाणून घ्या उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:29 IST

Side Effect of Sugar: : सध्याच्या काळात शरीर सांभाळून ठेवणं फार आवश्यक आहे. कारण मनुष्याने स्वत:ला निसर्गापासून वेगळं केलं आहे. ज्याचा परिणाम म्हणजे वेगवेगळे आजार होतात.

Side Effect of Sugar: : साखर एक असा पदार्थ आहे ज्याचा वापर वेगवेगळे गोड पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. आजकाल कंपन्या याचा वापर पॅकेजिंग फूड्स तयार करण्यासाठी करतात. अशात लोकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, त्यांनी किती पॅकेजिंग ड्रिंक्स आणि फूड्सचं सेवन करावं व किती करू नये. सध्याच्या काळात शरीर सांभाळून ठेवणं फार आवश्यक आहे. कारण मनुष्याने स्वत:ला निसर्गापासून वेगळं केलं आहे. ज्याचा परिणाम म्हणजे वेगवेगळे आजार होतात. अशात चला जाणून घेऊ साखरेचं जास्त सेवन केल्याने काय नुकसान होतं.

एनर्जीमध्ये होतो बदल

शरीरात ब्लड शुगर लेव्हल योग्य प्रमाणात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हाही तुम्ही गोड पदार्थांचं सेवन करता तेव्हा पोटाच्या कोशिकांमध्ये जाऊन इन्सुलिन सोडतात. ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचं सेवन करता तेव्हा याने तुम्हाला जास्त झोप किंवा लवकर थकवा येण्याची समस्या होते.

चेहऱ्यावर दुष्परिणाम

जेव्हा कधी तुम्ही साखरेचं जास्त सेवन करत तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर पडतो. तुम्हाला जास्त गोड खाल्ल्याने पिंपल्सची समस्या होऊ लागते. याच कारणाने पूर्वीच्या काळात लोक जखम झाली तर यादरम्यान गोड पदार्थांचं सेवन करण्यास मनाई करत होते. कारण याने इन्सुलिन त्वचेत तेल ग्रंथी वाढू शकतात. ज्यामुळे जखम पिकणं आणि पिंपल्स होण्याची समस्या होऊ लागते.

वजन वाढतं

नेहमीच जिमला जाणारे लोक साखरेच्या सेवनापासून दूर राहतात. कारण याचं सेवन केल्याने कंरबेच्या दोन्ही भागात चरबी वाढू लागते. ज्यामुळे पोटही बाहेर येऊ लागतं आणि अशात तुमचं शरीराचं वजनही वेगाने वाढतं. जे अजिबात चांगलं नाही. त्यामुळे जास्त साखरेचं सेवन करू नये.

पुन्हा पुन्हा सर्दी होणं

अनेकदा लोक वेळ वाचवण्यासाठी किंवा कंटाळा येतो म्हणून पॅकेजिंग फूडचा जास्त वापर करतात. पॅकेजिंग फूड्स जसे की, बिस्कीट, ज्यूस, फ्रुटी, केकमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. ज्याने शरीरात खराब इन्सुलिन रिलीज होतं. ज्यामुळे तुम्हाला वायरल ताप, फ्लू होण्याची समस्या सुरू होऊ शकते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य