शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत हातापायाची बोटं सुजतात? मग आजच करा 'हे' उपाय; त्वरित जाणवेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 17:04 IST

थंडीमुळे सुजलेल्या बोटांना बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतील.

Health Tips : सध्या देशभरात वाढत्या थंडीमुळे वातावरण गारेगार झाल्याचं पाहायला मिळतंय. हवेमध्ये गारवा असल्याने सगळीकडे वातावरण कूल कूल झालं आहे. मात्र या थंडीमध्ये अनेकांना वेगवेगळे त्रास जाणवतात. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना हातपाय सुजण्याच्या समस्या उद्भवतात. थंड वातावरणाचा नकळत परिणाम हा शरीरावर होताना दिसतो. त्यामुळे काहीजणांच्या तर हात-पायांवर सूज येते. बदलत्या वातावरणाचा परिणाम हा शरीरावर दिसून येतो. हात-पायाची बोटं लाल होऊ लागतात आणि हातांना खाज येऊ लागते यासाठी आरोग्य तज्ञांच्या सागंण्यानूसार काही घरगुती उपाय यासाठी बेस्ट ठरु शकतात. 

हळदीचे तेल :

आयुर्वेदानूसार,  हात आणि पायावरील सूज दूर करण्यासाठी हळद मिश्रित तेल हा एक रामबाण उपाय आहे. तिलाच्या तेलामध्ये हळद मिक्स करुन हे तल गरम करुम घ्यावं. तेल थोडा वेळ थंड झाल्यानंतर हळूवारपणे त्याने हात-पायाची मसाज करावी. हळदीत अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. तसंच ज्या ठिकाणी सूज आहे त्या ठिकाणी हळदीचं तेल लावावं यामुळे बोटांची सूज कमी होईल.  

कांद्याचा रस :

पायांना आणि हाताला सूज येत असेल तर कांद्याचा रस उत्तम मानला जातो.  कांदा किसून त्याचा रस एका वाटीत काढावा. या रसानं  दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ कांद्याच्या रसानं हाता पायांना  मसाज करावा. कांदा हा अ‍ॅंटीसेप्टिक आणि अ‍ॅंटीबायोटिक त्तत्वांचे गुणभांडार आहे. थंडीत हात-पाय लाल होऊन जर त्यांना सूज येत असेल काद्यांचा रस काढून तो हात आणि पायांना लावावा, असा सल्ला आरोग्यतज्ञ देतात. थंडीत सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशावेळी कांद्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स