शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोटातील जंतांमुळे लहान मुलांची पोटदुखी वाढतेय! जाणून घ्या उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 12:27 IST

काही वेळेस मुले अनेक दिवस पोटदुखीची तक्रार करत असतात. 

Health Tips : लहान मुले अनेकदा पोटदुखीची तक्रार करतात. कधीकधी वेदना आणि अस्वस्थतेची ही समस्या किरकोळ असते आणि काही दिवसांत हा त्रास बराही होतो. पण काही वेळेस मुले अनेक दिवस पोटदुखीची तक्रार करत असतात. 

हळूहळू मुले चिडचिडी होऊ लागतात तसेच खाणं-पिणं पूर्णपणे बंद करतात. डॉक्टरांच्या मते, ही एक गंभीर स्थिती आहे आणि पालकांनी ते हलक्यात घेऊ नये. तसेच त्याकडे दुर्लक्षही करू नये. खरंतर, अशा समस्या हे आतड्यांतील कृमी किंवा जंतांचे लक्षण असू शकते. पोटातील जंत मारण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी ताकामध्ये हळद घाला. तसेच मुलांना हळदीचे दूध प्यायला देणे देखील गुणकारी आहे. 

मुलांचा शारीरिक विकास होत नसेल तर त्यामागे पोटातील जंत हे एक महत्वाचे कारण असू शकते. अनेकदा मुलांना पोटात दुखण्यामागे जंत हेच कारण असते. मुलांच्या आहारातील बदल याला कारणीभूत असतात. अशावेळी मुलांच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने पोटातील जंत मुळापासून नाहीसे होतील - डॉ. सचिन पाटील, बालरोग तज्ज्ञ

पोटात जंत झाल्याची लक्षणे :

 भूक न लागणे. 

 अचानक वजन कमी होणे. 

 पोटात वेदना होणे. 

 बद्धकोष्ठता. 

 वारंवार लघवी होणे. 

 अत्याधिक थकवा. 

या पदार्थांचा करा आहारात समावेश -

१. कच्ची पपई : पपई पोटासाठी अतिशय गुणकारी असतो. पपईमुळे पोटातील जंत पूर्णपणे नष्ट होतात. ४ ते ५ चमचे गरम पाण्यात एक चमचा कच्चा पपईचा रस मिसळून घ्या. यामध्ये एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी घ्या. 

२. नारळ  : पोटातील जंत दूर करण्यासाठी नारळ हा आणखी एक चांगला घरगुती उपाय आहे. हे शरीरातील विष आणि कीटकदेखील काढून टाकते. नारळ पाणी आणि खोबरेल तेल दोन्ही फायदेशीर ठरतात.

३. अननस  : अनेक मुलांना अननस खायला आवडतो. अननस खाल्ल्यामुळे पोटातील किडे दूर होतात. पोटातील जंतापासून सुटकारा मिळवण्यासाठी, मुले दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास अननसाचा रस पिऊ शकतात.

४. डाळिंब : पोटातील जंत दूर करण्यासाठी किंवा पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी डाळिंब हे एक चांगले फळ आहे. डाळिंबाची साल पाण्यात उकळून रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून बाळाला रिकाम्या पोटी द्या.

५. हळद : औषधी गुणधर्म असलेली हळद प्राचीन काळापासून घरगुती उपाय म्हणून वापरली जाते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स