शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : घोरण्याची समस्या सतावतेय? करा घरीच उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 16:22 IST

घोरणाऱ्या व्यक्तीजवळ झोपणाऱ्याचीही झोप मोड तर होते, शिवाय स्वत:चीही झोप पूर्ण होत नाही. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपाय करुन सुटका मिळवू शकता.

-Ravindra Moreजास्त थकवा किंवा बंद नाकामुळे घोरण्याची समस्या उद्भवते. अशात घोरणाऱ्या व्यक्तीजवळ झोपणाऱ्याचीही झोप मोड तर होते, शिवाय स्वत:चीही झोप पूर्ण होत नाही. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपाय करुन सुटका मिळवू शकता. * झोपण्याअगोदर पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुळण्या करा. असे केल्याने नाकाच्या छिद्रांची सूज कमी होते आणि श्वास घेण्यास अडचणी येत नाही. आपण नाकाजवळ पुदिनाचे तेल लावूनही झोपू शकता. * आॅलिव्ह आॅइल मधील असलेले तत्व श्वासातील समस्या दूर करतात. यामुळे रात्री झोपण्याअगोदर मधासोबत या तेलाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते. * तूपदेखील घोरण्याच्या समस्येवर रामबाण उपाय मानला जातो. रात्री झोपण्याअगोदर तुपाला थोडे गरम करा आणि ड्रॉपरच्या साह्याने त्याचे एक-दोन थेंब नाकात टाका. असे रोज केल्याने घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. हा सर्वात सोपा उपाय आहे.  * नाक बंद झाल्याकारणाने जर घोरण्याची समस्या निर्माण झाली असेल तर पाण्यात ट्री आॅइलचे काही थेंब टाकून दहा मिनिटासाठी वाफ घ्या. यामुळे नाक मोकळे होईल. * रोज झोपण्याअगोदर कोमट पाण्यात इलायची किंवा त्याची पावडर मिक्स करुन प्या. असे रोज केल्याने घोरण्याची समस्या दूर होते. * हळदीला बऱ्याच समस्यांचा रामबाण उपाय मानले जाते. रोज रात्री झोपण्याच्या अधार्तास अगोदर हळद मिक्स केलेले दूध प्यावे. यामुळे घोरण्याची समस्या दूर होते. * घोरण्याच्या समस्येवर मध देखील चांगला उपाय आहे. यासाठी रोज कोमट पाण्यात मध मिक्स करुन प्यावे. यामुळे श्वासासंबंधी असलेल्या समस्यांपासून आराम मिळतो.