शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 19:38 IST

हे दूध पुरुषांना उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करते. म्हणून जापान आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये पुरुषांच्या डायटमध्ये नेहमी या दुधाचा समावेश असतो.

-Ravindra Moreजापान आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये पुरुषांच्या डायटमध्ये नेहमी सोया मिल्कचा समावेश असतो. यात असे न्यूट्रिएंट्स असतात, जे विशेषत: पुरुषांना उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करतात. मग जाणून घेऊया सोया मिल्कचे फायदे...* सोया मिल्कमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. शिवाय स्किन सेल्सचे टिशूज मजबूत होतात, ज्यामुळे केस गळती थांबून टक्कल पडत नाही. * यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे दिवसभर काम करुनही थकवा जाणवत नाही, स्टॅमिना वाढतो. * या मिल्कमध्ये सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. * यात ओलेइक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे रंग गोरा होण्यास मदत होते आणि आपण स्मार्ट दिसतो. * सोया मिल्क कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ह्रदयासंबंधीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. * यात फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे आपण कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून दूर राहू शकतो. * सोया मिल्कमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतो. * यात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जॉर्इंट पेन दूर राहण्यास मदत होते.