शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​पुरुषांनो, चुकूनही करु नका या १० गोष्टींकडे दुर्लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:22 IST

अशा काही शारीरिक समस्या आहेत, ज्या सुरुवातीला सामान्य वाटतात, मात्र थोड़े दुर्लक्ष केल्यास रूद्र रूप धारण करतात....

-Ravindra Moreबदलत्या जीवनशैलीचा आज प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होत असून प्रत्येकजण आरोग्यासंबंधी एखाद्यातरी समस्येने ग्रासले आहे. धावपळीत आपण नेमके या समस्यांकडे दुर्लक्ष करतो आणि आरोग्यावर नको तो परिणाम करुन घेतो. वेळीच जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. मग पुरुषांनी नेमक्या कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये, याबाबत जाणून घेऊया.* ताणतणावकामातील ताणतणाव वाढल्याने डिप्रेशन, एंक्झायटी आणि ह्रदयासंबंधीच्या तक्रारी सुरू होतात. * लघवीसंबंधी समस्यालघवीच्या वेळी जळजळ, वेळोवेळी लघवी होणे, त्याजागी त्रास होणे या समस्यांमुळे मधुमेह, किडनी किंवा यकृताचा विकार होऊ शकतो.* पाठीचे दुखणेसततची पाठदु:खी किडनी स्टोनच्या कारणानेही होऊ शकते. * तोंडाची दुर्गंधी तोंडाची स्वच्छता न केल्याने तोंडाची दुर्गंधी तर येते शिवाय मधुमेह, यकृत, किडनीच्या समस्या,.अ‍ॅसिडिटी आदी विकार होण्याची शक्यता असते. * कमजोरी / थकवारक्तामधील लोहाची कमी, ह्रदयविकार, थॉयराइडसारख्या समस्यांमुळे आपणास थकवा येऊ शकतो. * जास्त घाम येणेथॉयराइड आणि मेटाबॉलिज्मच्या समस्येने आपणास जास्त घाम येऊ शकतो. * डोकेदु:खीसततच्या डोकेदु:खीने शरीरातील पाण्याच्या कमरतेशिवाय ह्रदय आणि मेंदूशी संबंधीत एखादी समस्या निर्माण होऊ शकते.* छाती किंवा खांदेदु:खीकमजोरी,थकवा, श्वास घेण्याच्या समस्येबरोबरच छाती किंवा खांदेदु:खीचा संबंध थेट ह्रदयविकारापर्यंत असू शकतो. * त्वचेची खाजत्वचेच्या विकाराबरोबरच यकृत, कि डनीची समस्या किंवा मधुमेहामुळेही त्वचेला खाज येऊ शकते. * मोशन प्रॉब्लेम(शौचासंबंधी समस्या)लूज मोशन, मोशनमध्ये बदल, अ‍ॅसिडिटी किंवा पोट फुलणे आदी समस्या कॅन्सरमुळेही होऊ शकतात. Also Read : पुरुषांनी ‘या’ ७ टेस्ट कराव्याच !