शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​मसाज करा अन् शारीरिक व मानसिक आनंद मिळवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:21 IST

आपले आयुष्य सुखी आणि चांगले जगण्यासाठी आपणास समाधान, आनंद आणि स्वास्थ या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात आणि मसाज केल्याने या तिन्ही गोष्टी आपणास प्रदान होत असतात.

-Ravindra Moreमसाजचे नाव ऐकूनच आपण विशेष अनुभवाच्या बाबतीत विचार करायला लागतो. खरं तर मसाजने आपणास खूपच आराम मिळत असतो. शिवाय आपल्या शरीरात एका नव्या ऊर्जेचा प्रवाह संचारतो. आजच्या सदरात मसाज केल्याने काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया. काय आहेत मसाजचे फायदेमसाज केल्याने मानसिक शांतताच नव्हे तर शारीरिक आरामदेखील खूप मिळतो. आपले आयुष्य सुखी आणि चांगले जगण्यासाठी आपणास समाधान, आनंद आणि स्वास्थ या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात आणि मसाज केल्याने या तिन्ही गोष्टी आपणास प्रदान होत असतात. वैद्यकीय शास्त्रानुसार मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होत असून यौन शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. * मसाज केल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. * मसाज केल्याने मांसपेशी, सांधेदुखी आदींपासून मुक्तता मिळते. * रक्तदाब नियंत्रणात राहते.* मसाज केल्याने एन्डॉर्फिन्स आणि डोपामाइन या दोन्ही हार्मोन्सचा स्त्राव वाढतो, यामुळे आपल्या शरीरातील कोणत्याही वेदनांपासून आराम मिळतो.   * डोपामाइन हार्मोन आपल्या मेंदूला आनंदाचा अनुभव देतो. मसाज केल्याने आपणास शांती मिळते. त्यामुळे मेंदू आणि ह्रदय आनंदीत होते. हीच क्रिया आपल्या मेंदूला आणि शरीरासाठी एक वेगळा अनुभव देत असते. * मसाज केल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.* कंबरदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळते. * मन शांत होत असल्याने झोेपही चांगली लागते. Also Read : ​स्टोन मसाज थेरपीने वेदनांना करा बाय बाय !