शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ‘पुरुषत्वाचा’ हा आहे खास फॉर्मूला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:27 IST

आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसावे असे प्रत्येक पुरुषाला वाटते. त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नही करतो. मात्र बऱ्याचदा त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही.

-Ravindra Moreआपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसावे असे प्रत्येक पुरुषाला वाटते. त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नही करतो. मात्र बऱ्याचदा त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. मात्र आज आम्ही आपणास पुरुषत्वाचे काही खास फॉर्मूले सांगणार आहोत जे आपण फॉलो केल्यास नक्कीच आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. चना (हरबरा) आणि गूळ खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र आहारतज्ज्ञांच्या मते, दोन्हीही जर एकत्र खाल्ले तर त्याचे आरोग्यासाठी फायदे अजून वाढतात. चना आणि गूळ एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर १० फायदे होत असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे. १) चना आणि गूळमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. २) चना आणि गूळमध्ये जिंक असल्याने चेहऱ्यावरची चमक वाढण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने स्मार्टनेस वाढतो. ३) चना आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीराचे मेटाबॉलिज्म वाढतो ज्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. ४) चना आणि गूळ यामध्ये फायबर असल्याने याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि अ‍ॅसिडिटीचीही समस्या दूर होते. ५) चना आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरातील विष (टॉक्सिन्स) बाहेर पडतात ज्याने पुरुषांची त्वचा उजाळते आणि लूकही बदलतो. ६) यामध्ये ‘विटॅमिन बी६’ असल्याने मेंदूची क्षमता वाढते पर्यायी स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. ७) यामध्ये फॉस्फरस असल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. ८) यामध्ये पोटॅशियम असल्याने ह्रदयविकारासारख्या समस्यांपासून दूर ठेवते. ९) यात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. १०) यात अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, ट्रिफ्टोफेन आणि सेरेटोनिन हे घटक असतात, यामुळे ताणतणाव कमी होतो आणि डिप्रेशनची समस्या दूर राहण्यास मदत होते.Also Read : ​ ​पुरुषत्व वाढवायचयं? तर ‘ही’ दाळ खा !