शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : यौन क्षमता कमी होते या सामान्य आजाराने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:18 IST

एका अभ्यासात लठ्ठपणामुळे स्टॅमिना कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात. यासाठी सेक्सदरम्यान ते अपेक्षित आनंद घेऊ शकत नाहीत आणि पार्टनरलाही संतुष्ट करु शकत नाहीत.

-Ravindra Moreलठ्ठपणा सध्या एक सामान्य आजार म्हणून उदयास येत आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते शिवाय ते डिप्रेशनच्याही समस्येने त्रस्त असतात. विशेष म्हणजे या सर्वांचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवरही दिसून येतो. एका अभ्यासात लठ्ठपणामुळे स्टॅमिना कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात. यासाठी सेक्सदरम्यान ते अपेक्षित आनंद घेऊ शकत नाहीत आणि पार्टनरलाही संतुष्ट करु शकत नाहीत. या कारणाने ते आपल्या पार्टनरपासून दूर राहू लागतात.हार्मोन्सच्या असंतुलनामुळे लठ्ठपणा वाढतो. सोबतच लठ्ठपणाचा संबंध सेक्स हॉर्मोनमुळे असतो. पुरुषात टेस्टोस्टेरोनच्या कमतरनेने सेक्ससंबंधी समस्या निर्माण होते. ज्या कारणाने त्यांच्यात सेक्सची इच्छा कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बहुतांश मुली हेल्दी आणि फिट मुलांना डेट करणे पसंत करतात. या कारणाने लठ्ठ मुले एकटे राहू लागतात आणि डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त होतात. एका संशोधनानुसार, लठ्ठपणामुळे पुरुषात इंफर्टिलिटीची समस्या निर्माण होते. या संशोधनात लठ्ठ पुरुषात टेस्टोस्टेरोन नावाच्या सेक्स हार्मोनची सुमारे ५० टक्के कमतरता दिसून येते ज्याचे कारण इंफर्टिलिटी आहे.लठ्ठपणामुळे बहुतांश पुरुष डायबिटीज, ह्रदयरोग आदी आजाराने त्रस्त होतात. या आजारासाठी जी औषधे घेतले जातात त्याचा सेक्स क्षमतेवर विपरित परिणाम होत असतो.