शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​दाढ दुखत आहे, करा हा घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 17:45 IST

दाढदुखीची समस्या खूपच त्रासदायक असते. यावेळी येणाऱ्या कळा चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा सहन होत नाही. यासाठी दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.

दाढदुखीची समस्या खूपच त्रासदायक असते. यावेळी येणाऱ्या कळा चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा सहन होत नाही. यासाठी दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. काय काळजी घ्याल?* दातांची निगा राखण्यासाठी जेवण झाल्यानंतर न विसरता चूळ भरावी. * सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत. * जास्त थंड, गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे. * लहान मुलांना चॉकलेट, गोड पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात द्यावे किंवा देणे टाळावे.काय उपाय कराल?* दाढ दुखत असल्यास तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून, कुटून त्याचा रस काढावा आणि त्यात कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळाव्यात. * कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत. त्यामुळे दाढदुखी कमी होण्यास मदत होते. * दाढदुखीवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन दाढ नेमकी का दुखते, यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. Also Read : ​HEALTH : दातांची कीड अशी घालवा !