शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 15:07 IST

आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. शिळा भात खाल्ल्याने फॅट्स वाढण्याचा भितीने अनेकजण दुसऱ्या दिवशी भाताचे सेवन करीत नाही. मात्र आसामच्या अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे जाहिर केले आहे. भाताला फर्मेट कसे करावेरात्री उरलेला भात एका मातीच्या भांड्यात पाणी टाकून ठेवावा. याने भात फर्मेंट होईल. शिळा भात फर्मेंट केल्यास त्यातील लोहाचे प्रमाण सुमारे ७० टक्क्याने वाढते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाणही वाढते. सकाळी या भाताला फोडणी टाकून किंवा दह्यासोबत ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. काय आहेत फायदे शिळ्या भाताची तासीर गार असल्याने अधिक उष्णता असलेल्या राज्यांमध्ये फर्मेट केलेला भात खाल्ला जातो. याने शरीराचे तापमान संतुलित राहते. तसेच यात ऊर्जा प्रदान करणारे तत्त्वदेखील आढळतात. ज्याने आपल्यात दिवसभर स्फूर्ती राहते. भातात भरपूर मात्रेत फायबर्स आढळतात ज्याने बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन यासारखे आजार तसेच अल्सरसंबंधी त्रासापासूनही मुक्ती मिळते.