शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : आपणास वडील व्हायचयं का? तर वापरा या १० वस्तू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 14:22 IST

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची (नपुसकत्व) समस्या वाढतच आहे. मात्र वेळीच आपण योग्य जीवनशैलीचा अवलंब आणि हेल्दी फूड्सचा वापर केल्याने या समस्येपासून सुटका मिळून स्पर्म (विर्य) काउंट आणि क्वालिटीदेखील वाढविली जाऊ शकते.

-रवीन्द्र मोरे सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची (नपुसकत्व) समस्या वाढतच आहे. मात्र वेळीच आपण योग्य जीवनशैलीचा अवलंब आणि हेल्दी फूड्सचा वापर केल्याने या समस्येपासून सुटका मिळून स्पर्म (विर्य) काउंट आणि क्वालिटीदेखील वाढविली जाऊ शकते. संशोधनानुसार १० असे फूड्स आहेत ज्याने आपली वडील होण्याची इच्छा पूर्ण होऊ  शकते. * लसुन रोज सकाळी लसुनच्या ३/४ पाकळ्या खाव्यात. यातील एलिसिन नावाच्या कंपाउंड मेल आॅर्गनमध्ये ब्लड फ्लो वाढवितो. * अक्रोड रोज एक मुठभर अक्रोड खा. यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स मेल आॅर्गन्समध्ये ब्लड फ्लो करण्यास मदत करते. * टोमॅटोटोमॅटोला आॅलिव्ह आॅइलमध्ये शिजवून खा. यातील ‘लायकोपीन’ स्पर्म काउंट, क्वालिटी आणि स्ट्रक्चरला उत्तम करते. * भोपळाच्या बिया रोज एक मुठभर भोपळाच्या बिया खा. यातील जिंक आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे टेस्टोस्टेरोन आणि स्पर्म काउंट वाढते. * डार्क चॉकलेट रोज डार्क चॉकलेट खा. यातील एलअरजिनाइन नावाचे एमिनो अ‍ॅसिड स्पर्मची मात्रा आणि गुणवत्ता वाढविते.* अंडेरोज ब्रेकफास्टमध्ये दोन अंडी खा. यात प्रोटिन आणि विटॅमिन ‘ई’ भरपूर प्रमाणात असल्याने स्पर्मच्या निर्मितीसाठी खूपच साहाय्यक आहे. * केळी रोज सकाळ-संध्याकाळ एक -एक केळी खा. यातील ब्रोमिलेन नावाचे एंजाइम विटॅमिन ‘बी’ स्टॅमिना, एनर्जि आणि स्पर्म काउंट वाढविते.   * डाळिंबरोज एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्यावा. तुर्कीमध्ये केलेल्या संशोधनानुसार याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते. * गाजर रोज कोशिंबिरमध्ये (सलाद) गाजर खावे. यातील विटॅमिन ‘ए’ स्मर्पची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त आहे. * पालकरोज जेवणात पालकचा समावेश करावा, किंवा ज्यूस प्यावा. यातील फोलिक अ‍ॅसिडमुळे स्पर्मची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.