शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : वयाच्या तिशीनंतर या बदलांकडे करु नका दुर्लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 16:22 IST

महिलांप्रमाणे पुरुषांचेही वयोमानानुसार शरीरात काही बदल घडत असतात. काही लोक या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.

-Ravindra Moreमहिलांप्रमाणे पुरुषांचेही वयोमानानुसार शरीरात काही बदल घडत असतात. काही लोक या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र योगा आणि नियमित व्यायाम केल्याने या समस्यांपासून आराम मिळू शकतो. नेमके वयाच्या तिशीनंतर कोणते बदल घडतात याबाबत जाणून घेऊया. * तिशीनंतर बऱ्याच पुरुषांत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका संभवतो. यात लघवी करतेवेळी त्रास होणे, रात्री जास्त लघवी येणे आदी समस्या निर्माण होतात. जर ही लक्षणे आढळत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना भेटावे.* तिशीनंतर बऱ्याच पुरुषांची पचनसंस्था बिघडते ज्यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही. सोबतच शरीरातील कॅलरी बर्न होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. यासाठी रोजच व्यायाम करावा आणि फास्ट फूडचे सेवन टाळावे. * पुरुषांत वयाच्या तिशीनंतर मांसपेशी संकुचित होण्यास सुरुवात होते. त्यांच्यातील लवचिकता कमी होते. यामुळे मांसपेशी दुखण्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी आतापासून योगा आणि व्यायाम केल्यास ही समस्या उद्भवणार नाही.* वयासोबतच हाडे कमजोर होऊ लागतात. यासाठी अगोदरपासूनच आहारात कॅल्शियम आणि विटॅमिन डीचे प्रमाण भरपूर असावे. शिवाय शरीराचे वेळोवेळी चेकअप करावे.* लठ्ठपणामुळे शरीरात बॅड कॅलेस्ट्रॉल जमा होऊ लागतोे, यामुळे ह्रदयासंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. यासोबतच उच्च रक्तदाबची समस्याही निर्माण होते. * तिशीनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी होेते. हा सेक्स हार्मोन असतो. यामुळे पुरुषांमध्ये तणाव निर्माण होतो.