शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

​Health : हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी ‘चॉकलेट’ उपयुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 19:05 IST

दात किडतील म्हणून बऱ्याचदा चॉकलेट खाऊ नये असे सांगितले जाते, मात्र नवीन संशोधनानुसार हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

दात किडतील म्हणून बऱ्याचदा चॉकलेट खाऊ नये असे सांगितले जाते, मात्र नवीन संशोधनानुसार हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल - हार्ट या वैद्यकीय अहवालानुसार एका विशिष्ट प्रमाणात सेवन केलेलं चॉकलेट तुमच्या हृदयाला तंदुरुस्त ठेवतं.  एवढेच नव्हे तर स्ट्रोक येणं, विस्मरण, हृदयक्रिया बंद पडणं अशा आजारांसाठी चॉकलेट वरदान ठरत आहे.या संशोधनात ५० ते ६४ वयोगटातल्या ५५ हजार लोकांवर हा प्रयोग करण्यात आला. त्यांच्या आहारात एका विशिष्ट प्रमाणात केलेला चॉकलेटचा समावेश त्यांच्या हृदयासाठी लाभदायक ठरल्याचे यातून स्पष्ट झाले. मात्र, चॉकलेटचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरात चरबी आणि साखर वाढवते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हृदयाला तरुण ठेवायचं असेल, तर एका विशिष्ट प्रमाणात चॉकलेट खाण्याचा सल्ला संशोधनातून देण्यात आला आहे. Also Read : ​Heart Attack : दुर्लक्ष करु नका अशा दुखण्याकडे !                    HEALTH : हृदयविकारावर बीटचा रस आहे गुणकारी !