शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: 'या' फळाची साल फेकुन देण्याची चूक करु नका, आहेत इतके फायदे की फळ सोडुन सालच खात रहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 17:02 IST

त्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर त्याची सालं फेकून देत असाल तर आधी हे वाचा. या सालींचं तुम्ही लोणचं किंवा टुटी-फ्रुटी बनवू शकता.

आजवर तुम्ही टरबूज खाण्याचे फायदे वाचले असतील. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की टरबुजाच्या सालींमध्येही खूप पोषकत्त्व असतात. (health tips) यात अँटिऑक्सिडंट्स, क आणि ब 6 जीवनसत्व, झिंक, पोटॅशियम आणि खनिजांसह लायकोपिन, सिटूललाईन क्लोरोफिल आणि फेनॉलिकसारखी पोषकतत्व असतात. त्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर त्याची सालं फेकून देत असाल तर आधी हे वाचा. या सालींचं तुम्ही लोणचं किंवा टुटी-फ्रुटी बनवू शकता. (watermelon peels uses)

रोगप्रतिकारशक्ती वाढतेटरबुजाच्या साली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदतीच्या ठरतात. यात खूप प्रमाणात की जीवनसत्व असतं. हे रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत ठेवतं. सोबतच हे पांढऱ्या पेशींच्या निर्मितीलाही प्रोत्साहन देतं. यातून शरीरात संसर्ग होत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. (what are the benefits of watermelon peel)

रक्तदाबावर नियंत्रण राहतंटरबुजाच्या साली खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत मिळते. तुम्हालाही रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर या मोसमात टरबुजाच्या साली नक्की खा. (why to eat watermelon peel)

बद्धकोष्ठता दूर होतेबद्धकोष्ठता दार करण्यासही टरबुजाच्या साली खाल्ल्या पाहिजेत. यात खूप फायबर असतं. (eating watermelon peel uses)

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतंटरबुजाच्या साली खाल्ल्यानं रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. तुम्हाला असं वाटत असेल, की तुमच्या रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल योग्य रहावं, तर या उन्हाळ्यात तुम्हीही टरबुजाची सालं नक्की खा.

ऊर्जा वाढतेटरबुजाची सालं खाल्ल्यानं ऊर्जा वाढते. या सालींमध्ये सिटूललाईन अमिनो ऍसिड असतं. हे मांसपेशींना ऑक्सिजन पुरवतं. यातून शरीराला ऊर्जा मिळते. वर्कआउट करण्यातही मदत मिळते.

वजन कमी होतंवजन कमी करण्यासही टरबुजाच्या साली खाल्ल्या पाहिजेत. साली खाल्ल्यानं फॅट बर्न होतं. सालींमधील सिटूललाईन अमिनो ऍसिड यासाठी मदत करतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स